• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगी पटली अन केला मोठा खेळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2022
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगी पटली अन केला मोठा खेळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ९ डिसेंबर २०२२

आतापर्यंत तुम्ही पब्जी गेम खेळताना लहान मुलांच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पण हाच गेम खेळताना लातुरमध्ये अगदी उलट घडलं आहे. ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगा, मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची मैत्री झाली.

मैत्रीचं रुपांतर पुढं प्रेमात झालं.त्यानंतर दोघं लग्नबंधनात अडकले. आता लग्नाला १ महिना झाला आहे.दोघांचा संसार अगदी आनंदात सुरू आहे.लातुरमधील एक तरुण Pubg खेळता खेळता नैनितालमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला.2 वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते.त्यानंतर तरुणी नैनितालहुन पळाली आणि लातुरला आली.दोघांनी लग्न केलं.

लातुर शहरात राहणारा योगेश दीड वर्षांपुर्वी Pubg खेळता खेळता उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या शीतलच्या संपर्कात आला.दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.व्हॉट्स चॅटपासुन सुरू झालेलं संभाषण video कॉलपर्यंत पोहोचलं.लग्नाआधी दोघे एकदाच भेटले होते महिन्याभरापुर्वी त्यांनी भोपाळमध्ये लग्न केलं आणि नंतर लातुरमध्ये येऊन घरी सोबत राहु लागले. तरुणीचा ठावठिकाणा सापडत नसल्यानं नैनितालमध्ये असलेल्या तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.नैनिताल पोलीस तरुणीला माघारी नेण्यासाठी लातुरला परतले.मात्र तिनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं असल्यानं आणि ती सज्ञान असल्यानं पोलिसांना तिच्याशिवाय परतावं लागलं.

Related Posts

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!
क्राईम

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

June 21, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकानाच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा खून, २४ तासांत आरोपी जेरबंद!

June 21, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अपघाताचा बनाव फसला; यावल पोलिसांनी उघड केला तरुणाच्या खुनाचा थरार!

June 21, 2026
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group