• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोघांचे लग्न झाले हनिमूनला गेली नवरी अन नवरदेव राहिला घरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 10, 2022
in क्राईम, राज्य
0
दोघांचे लग्न झाले हनिमूनला गेली नवरी अन नवरदेव राहिला घरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२२

गेली काही दिवसापासून सोशल मीडियावर एक वेगळेच प्रकरण चांगलेच चर्चेत आलेले असून राज्यातील रायगड येथील एका तरुणाचे पुणे येथील तरुणीसोबत लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले त्यानंतर तरुणाने हनिमून जाण्यासाठी प्लन आखला पण नवरी गेली हनिमूनला अन नवरदेव राहिला घरी असाच काहीसा झाला आहे.

तरुणाने तरुणीसोबत लग्न करून हनिमूनला जाण्याचे स्वप्न पाहत असताना त्याच्या पत्नीने ट्रॅव्हल कंपनीच्या चालकाबरोबरच चर्चा केली आणि सर्व काही ठरले होते. यात फसवणूक झालेल्या युवकाचे अंकित वाघ असे नाव असून त्याचे सोनाक्षी नावाच्या तरुणीसोबत लग्न झालेले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांचे लग्न झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हनिमूनला जाण्यासाठी अंकित याने ट्रॅव्हल कंपनीच्या चालकाला पैसे देखील दिले होते मात्र लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि सोनाक्षी ही आपल्या माहेरी निघून गेली.

सोनाक्षी माहेरी निघून गेल्यानंतर हनिमूनला जाण्यासाठी आपण उगाच साडेचार लाख रुपये खर्च केले असे आणखी त्याला वाटू लागले आणि त्याने ट्रॅव्हल कंपनीकडे पैसे परत मिळण्यासाठी धाव घेतली त्यावेळी ट्रॅव्हल कंपनीने हे पैसे देण्यास असमर्थता दर्शवली मात्र कोणतेही कारण दिले नाही म्हणून त्याला संशय आला आणि त्याने सोनाक्षीचे इंस्टाग्राम प्रोफाइल चेक केले. सोनाक्षीच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये आपण ज्या लोकेशनला अर्थात मालदीव इथे हनिमूनला जाणार होतो त्याच लोकेशनला सोनाक्षीचे तिच्या बहिणीसोबत फोटो दिसले आणि तिची लबाडी उघड झाली. अंकित आणि सोनाक्षी यांनी घटस्फोट घेतलेला असून लग्न करून नवऱ्याच्या पैशावर सोनाक्षी बहिणीसोबत फिरून आलेली आहे.

Related Posts

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !
क्राईम

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुलीचा पाठलाग करत विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल !

March 27, 2026
भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !
क्राईम

भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !

March 27, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

March 27, 2026
रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मुलीचा पाठलाग करत विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल !

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group