• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बिडगावात डीपी सुरू करतांना झिरो वायरमनचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बिडगावात डीपी सुरू करतांना झिरो वायरमनचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ डिसेंबर २०२२
चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील धानोरा महावितरण कार्यालयाकडून विजबील वसुलीसाठी डिपी बंद केली होती. ती डिपी सुरु करण्यासाठी रविवार रोजी सकाळी ७. ३० वाजता गेलेला झिरो वायरमन दत्तु पाटील याचा शॉक लागून होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी ७. ३० वाजता घडलेल्या घटनेनंतर वीज वितरणचे अधिकारी अकरा वाजता घटनास्थळी आल्याने त्यांना ग्रामस्थांनी चक्क पोलिसांसमोरच बदळून काढले.

याबाबत सविस्तर असे की बिडगाव येथे शेतशिवारात होणारा विजपुरवठा विजबिलांच्या वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. बिडगाव शिवारात गट नं १८१ मध्ये असलेली ११ क्रमांकाची डिपी धानोरा विज वितरणने बंद केली होती.ती डीपी रविवारी सकाळीच सुरू करण्यासाठी गेलेला बिडगांव येथील झिरो वायरमन दत्तु आत्माराम पाटील वय ४६ यांचा विजेचा शॉक लागून होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेनंतर पोलिस घटनास्थळी येवून थांबले होते.मात्र सदर घटना सकाळी ७. ३० वाजता घडली याची माहिती देऊनही विजवितरणचे अधिकारी उशीरा आल्याचा आरोप करत धानोरा विज वितरणने कनिष्ठ अभियंता डि.डि.घरजारे व चोपडा विभागीय अभियंता एन.एस.रासकर हे ११ वाजता घटनास्थळी आल्यावर त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्याना मारहाण सुरू केली व पोलीसांसमोरच अक्षरशः बदळत – बदळत पळवून लावले.ते जेमतेम जिव वाचवत कसेतरी वाहनापर्यंत पोहचले. यावेळी पोलीस व सुज्ञ नागरिकांनी आवरा – आवर केल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत अडावद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अभियंता मारहाण प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.सदर घटनेचा स.फौजदार सुनिल तायडे व पो.कॉ.जयदीप राजपूत यांनी पंचनामा केला आहे.तर मयत दत्तु पाटील यांच्या मृतदेहाचे चोपडा ऊपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी चार वाजता शोकाकुल वातावरणात बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात पत्नी,भाऊ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group