
अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मारवड येथील रहिवासी तथा अमळनेरचे आमदार अनिलदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत (वय ४६) यांचे आज दि.12 रोजी सकाळी 10.30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि 12 रोजी दुपारी 4 वाजता मारवड येथे पार पडणार आहे.




















