• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धरणगाव : मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा ; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
धरणगाव : मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा ; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आंदोलन
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : विनोद रोकडे

महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचा शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन सादर करण्यात आले व गुन्हा दाखल करण्याची मागणी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

शिवसेना कार्यालय कोट बाजार येथून शिवसेना चे सर्वच प्रमुख कार्यकर्ते जमा झाले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी खोके सरकार मुर्दाबाद, माफी मागा, माफी मागा, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, राजेंद्र ठाकरे शहर प्रमुख धिरेंद्र पुरभे भागवत चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव वाघ यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील जनतेच्या दुर्दैवाने अक्कल नसलेले लोक सत्तेत बसले आहेत. भाजप नेते सतत महापुरुषांचा अवमान करून जनतेच्या भावना दुखावत आहेत. अलीकडे काही जणांचे महापुरुषाबद्दल वक्तव्य ऐकून यांच्या बुद्धीची कीव येते. लायकी नसताना यांना राज्याचे मंत्रीपद मिळाले आहे. शाहू, फुले, डॉ.आंबेडकर यांच्या नावावर मतांची भीक मागणारे त्यांचा अपमान करत असल्याचे पाहून वाईट वाटते. याचे उत्तर त्यांना हा स्वाभिमानी महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही. भारताचा इतिहास ज्यांच्याशिवाय लिहिला जाणार नाही, अशा शिवराय व डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाही. भाजपमध्ये महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धा लागली आहे. मूलभूत प्रश्नांपासून व बेरोजगारी महागाई अशा मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा यांना वेळीच जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित गुलाबराव वाघ.सहसंपर्क प्रमुख जळगाव, मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, अँड.शरद माळी. उपजिल्हा प्रमुख, दीपक सोनवणे,मा.जी.प.सदस्य राजेंद्र ठाकरे.उप तालुका प्रमुख, योगेश वाघ. युवा सेना उपजिल्हा प्रमुख, सुरेश भास्कर महाजन, जितेंद्र धनगर, किरण मराठे, नगरसेवक,धीरेंद्र पुरभे. व भागवत चौधरी. शहर प्रमुख, भरत महाजन. उप तालुका प्रमुख, पप्पू कंखरे. व लक्ष्मण महाजन. युवा सेना शहर प्रमुख, किरण अग्निहोत्री.रवींद्र जाधव. जितू बयस. गोपाल महाजन. संजय धामोळे, सुदर्शन भागवत. गोपाल चौधरी. गोपाल महाजन, उपशहर प्रमुख, बापू नागा महाजन. शहर संघटक, पराग चव्हाण.विद्यार्थी सेना तालुका प्रमुख, चेतन जाधव. शहर समन्वय, छोटू चौधरी,सम्राट धनगर, सप्निल परदेशी, सचिन पाटील, गणेश चौधरी, सचिन सोनवणे, राहुल चव्हाण. युवा सेना उप शहर प्रमुख, जयेश महाजन. विनोद रोकडे. मीडिया प्रमुख, युवा सेना सचिव, गणेश महाजन. शिवसेना कार्यालय प्रमुख, गजानन महाजन. नागराज पाटील. विभाग प्रमुख, इम्रान सय्यद. अल्पसंख्यांक सेना, तुषार न्हाळदे. विद्यार्थी सेना, कृपाराम महाजन, विजय महाजन,सुनील चव्हाण, महेंद्र चौधरी, राहुल छोटू जाधव, सतीश बोरसे, श्याम पाटील, विनोद पैलवान महाजन, राहुल रोकडे, किशोर महाजन, वासुदेव महाजन, अमोल चौधरी, गजानन महाजन, गोपाल पाटील, सचिन मराठे, संजय पटेनी, आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group