• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात कर्नाटक सरकारचा शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला निषेध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2022
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमळनेरात कर्नाटक सरकारचा शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला निषेध !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बेळगावप्रश्नी असणाऱ्या वादात चिथावणी खोर विधान केल्याने अमळनेर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला. बेळगांवमध्ये मराठी भाषिक नागरिकांचे प्राबल्य आहे, असे असतांना देखील बेळगांवला महाराष्ट्रातून तोडण्यात आल्याने तेथील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या 50 वर्षांपासून तेथील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत आहेत. नुकताच हा प्रश्न कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चव्हाट्यावर आला आहे. जानेवारी 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीमावाद ह्या तंट्यावर सुनावणी घेतली होती. 1956 रोजी बेळगाव मधील रहिवाशी यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. आज बेळगाव 3/4 टक्के लोकसंख्या मराठी भाषिक असतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव हिसकावण्यासाठी चिथावणी खोर वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तरी महाराष्ट्राकडे द्वेष भावनेने बोटे दाखवणार्याची बोटे शिवसेना कर्नाटकात येऊन पिरघळल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेनेतर्फे या संदर्भात सकाळी बसस्थानकाजवळ जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, शहर प्रमुख सूरज परदेशी, बाळा पवार, विश्वास महाराज, प्रताप शिंपी, चंद्रशेखर भावसार, झानेश्वर पाटील, मनिषा परब, उज्ज्वला कदम, सुनीता माने, सुलतान खान, नितीन निळे, सुन्नूबाई सोनावणे, जीवन पवार, मोहन भोई, अनिल पाटील, अल्पेश पाटील, प्रमोद शिंपी, भरत जाधव, देवेंद्र देशमुख, विमल बाफना, उमेश अंधारे, मयूर पाटील, मनोज सैनानी आदी उपस्थित होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group