• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात विविध संघटनानी केला रास्ता रोको ; पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
जळगावात विविध संघटनानी केला रास्ता रोको ; पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ डिसेंबर २०२२

राज्यात राज्यपाल कोश्यारी व भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा निषेध करण्यासाठी आज शहरातील विविध संघटनानी मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बांभोरीसह महामार्गावर दोन वेळा १० मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना ताब्यात घेत बाजूला नेत वाहतूक सुरू केली. मात्र काहीवेळाने पुन्हा आंदोलक रस्त्यावर आले, यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तालुका पोलिस ठाण्यात नेले. दुपारी उशिरापर्यंत त्याना तेथेच बसवून ठेवण्यात आले होते.
मंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय, कोश्यारी की हुशारी नही चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या घोषणा यावेळी देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस, शिंदे सरकारचाही निषेध करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन जनक्रांती मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, छावा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, अखिल भारतीय पारधी महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लीकन पॅथरसह अन्य संघटना सहभागी झाल्या.

या आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बहुजन जनक्रांती मोर्चाचे मुकूंद सपकाळे यांना रास्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. शिंदे हे शिवरामनगरातील निवासस्थानापासून वाहनातून बसून घरून निघत असतानाच त्यांचे वाहन अडविण्यात आले. तासभराने त्यांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमा झाल्याने दोन्ही नेत्यांना अटक करून कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी प्रतिभा शिरसाट, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, मंगला पाटील, सचीन सोमवंशी, निवेदिता ताढे आदी उपस्थित होते.

Related Posts

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?
जळगाव

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !
जळगाव

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group