• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विदेशातील विद्यार्थी करतील जळगावातील विद्यार्थीना मार्गदर्शन !

सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोझलॅण्ड स्कुलचा उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विदेशातील विद्यार्थी करतील जळगावातील विद्यार्थीना मार्गदर्शन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ डिसेंबर २०२२

जळगाव येथील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलॅण्ड इग्लीश मिडीयम स्कुल पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संस्थेने विविध उपक्रमांची आखणी केली आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा रोझमीन खिमाणी प्रधान यांनी आज जळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगीतले.

खिमाणी पुढे म्हणाल्या की, मी स्वतः जरी अमेरिकेत वास्तव्यास असली तरी अध्यक्ष झाल्यापासून, संस्थेशी दररोज संपर्कात असते. तसेच दर सहा महिन्यांनी माझे जाणे-येणे सुरु असते. या सुवर्णमहोत्सवी वर्षात रोझलॅण्ड ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट व रोझलॅण्ड अॅकडमीच्या माध्यमातून अनेक उपक्रम भारतातही सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या अॅकेडमीच्या माध्यमातून अमेरीकेत काही उपक्रम राबविण्यात येतात. त्यातीलच एका व्हॉलेंटियर उपक्रमातंर्गत अमेरिकेतील विद्यार्थी है दरवर्षी ३ महिन्यांसाठी भारतात येऊन, जळगावात मुक्कामी राहून येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देतील. अमेरिकेत राबविण्यात येणारा आयबी प्रोग्रामसुद्धा जळगावातील रोझलॅण्ड शाळेतील स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात अंशतः राबविण्यात येणार आहे. जेणेकरुन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात ते उपकारक ठरेल. या उपक्रमात आयबी प्रणालीत पदवी संपादन केलेल्या सौ.खिमाणी यांची कन्या सानिया रोझ प्रधान यांनी पुढाकार घेतला आहे. सानिया प्रधान या योगा इन्स्ट्रक्टर व फ्रेंच भाषेतील पदवीधर आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कौशल्य आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास घडविण्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. शालेय अभ्याक्रमासोबतच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हा प्रमुख हेतू या उपक्रमांमागे असल्याचे सौ. खिमाणी यांनी सांगीतले. संस्थेचे सल्लागार व हैदराबाद येथील EFL विद्यापीठाचे माजी कुलगुरु २००७ पासून अमेरिकेतील अॅटलांटा येथे स्थायिक असलेले डॉ. व्ही. गणेशन हे देखील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

सन १९७४ मध्ये स्व. डी. एस. खिमाणी मॅडमने न्यू एरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याकाळी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे या हेतूने सुरु झालेल्या संस्थेच्या वाटचालीत आजवर अनेकांचे सहकार्य लाभले आहे. सुरुवातीला एका झाडाखाली अवघ्या १७ विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेल्या या शाळेचा आज वटवृक्ष निर्माण झाला आहे. खिमाणी मॅडमच्या पश्चात त्यांचे पती स्व. एस. पी खिमाणी यांनी संस्थेचे कामकाज बघितले. आज इंग्रजी माध्यमासोबतच मराठी माध्यमातील रोझलॅण्ड प्राथमिक विद्यामंदीरही संस्थेतर्फे चालविण्यात येते.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी संपूर्ण भारतात व विदेशात मोठमोठ्या पदांवर पोहचले आहेत. त्यांचे सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने २४ डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी सौ. रोझमिन खिमानी प्रधान यांनी या निमित्ताने करत आहोत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group