• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘साहेब’ या दिनदर्शिकेचे ना.अजित पवार यांचे हस्ते प्रकाशन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘साहेब’ या दिनदर्शिकेचे ना.अजित पवार यांचे हस्ते प्रकाशन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ डिसेंबर २०२२

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे वाढदिवसचे निमित्ताने येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यालयीन सचिव संजय चव्हाण यांनी निर्मित केलेल्या ‘साहेब’ या सन २०२३च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांचे हस्ते आज मुंबईत पार पडले. यावेळी संजय चव्हाण, राजेश पाटील, दिलीप चव्हाण, रमेश पाटील, हेमंत पाटील उमेश पाटील आदी उपस्थित होते.

श्री शरद पवार यांचे वाढदिवसाचे निमित्ताने त्यांच्या कार्यावरील वेगवेगळे विषय घेऊन श्री. चव्हाण दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध करीत असतात. त्यामुळे राज्यात ही दिनदर्शिक चर्चेचा विषय ठरतो. यंदाच्या दिनदर्शिकेत राज्यातील सामाजिक क्षेत्रात आघाडीची संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानविषयी माहिती देण्यात आली आहे. श्री. अजित पवार यांनी यावेळी श्री. चव्हाण यांचे कौतुक केले.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group