• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जामनेर हादरलं : मालकाच्या मारहाणीत तरूण कामगाराचा खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 17, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जामनेर हादरलं : मालकाच्या मारहाणीत तरूण कामगाराचा खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२२

जिल्ह्यात दोन दिवसात दोन विविध ठिकाणी खून झाल्याची धक्कादायक घटना घडल्या आहे. दुपारच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे याठिकाणी तर १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पहूर गावानजीक असलेले ढालशिंगी येथे तरुणाचा खून केल्याची पोलिसात नोंद आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील ढालशिंगी येथिल एका वीटभट्टी मालकाच्या पती-पत्नीच्या झालेल्या भांडणात पडून वीट भट्टीच्या मालकाने तरुण मजुराचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात वीट भट्टी मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शाहरुख रशीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लहानु चांदखा तडवी (वय २५) हा तरुण त्याची पत्नी व मुलाबाळांसह तोंडापूर ते ढालसिंगी दरम्यान हर्षल भारत पवार यांच्या वीट भट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान काल १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लहानु तडवी मरून पडलेल्या अवस्थेत असल्याच्या आलेल्या फोनवरून प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यावर वीट भट्टी जवळ लहानुचा मृतदेह आढळला .वीट भट्टी मालक हर्षल पवार याने हातातील काठीने लहानु तडवी यांस मारहाण केल्याने तो पडला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले . मृतदेह ग्रामीण रुग्णालय पहुर येथे आणण्यात आला. पती-पत्नीचे भांडण सुरू असताना वीट भट्टी मालक हर्षल पवार याने हातातील काठीने लहानू तडवी याच्या डोक्यावर , छातीवर मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्याचे फिर्यादीने म्हटले असून या मारहाणीतच लहानुचा मृत्यू झाला.या मारहाणी नंतर हर्षलने तोंडापूर येथे डॉक्टरांकडे नेले. मात्र लहानू मृत्यूमुखी पडला असल्याने त्याला लिंबाच्या झाडाजवळ टाकले, त्यानंतर वीट भट्टी जवळील खाटेवर मृतदेह आणून सोडला . प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू झाला असे भासविण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेरीस संबंधित संशयीताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे .या घटनेमुळे तोंडापूर ढालशिंगी शिवारात खळबळ उडाली आहे . या प्रकरणी पुढील तपास पोउनी संजय बनसोडे हे करीत आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group