• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या ; मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने घुसले घरात !

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2022
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या ; मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने घुसले घरात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ डिसेंबर २०२२

मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करीत वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हि घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील फारोळा गावात घडली आहे. ही हत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पथकासह श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली आहे. तर भीमराव खरनाळ (वय 65 वर्षे) आणि शशिकला खरनाळ (वय 58 वर्ष) असे मृत वृद्ध दांपत्याचे नावं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद-पैठण महामार्गावर असलेल्या फारोळा गावातील विजयनगर येथे भीमराव खरनाळ आणि शशिकला खरनाळ हे दाम्पत राहत होते. दरम्यान काल मध्यरात्री अचानक घरात अज्ञात व्यक्तीने घसून त्यांना मारहाण केली. त्यानंतर दोघांचा गळा दाबून हत्या केली. आज सकाळी हि घटना उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच दोन्ही वृद्ध दांपत्याचे मृतदेह बिडकीन येथील शासकीय घाटी रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास पाहणी केली आहे. तर श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले होते. मृत महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा सर्व प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला असून, विरोध केला असता हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्वच बाजूने तपास करण्यात येत आहे.

Related Posts

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !
जळगाव

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026
हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !
क्राईम

हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !

March 27, 2026
भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त
क्राईम

भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !
क्राईम

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group