• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दोन घरांना आग ; पैश्यासह तरुणाचे शैक्षणिक कागदपत्रे खाक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात दोन घरांना आग ; पैश्यासह तरुणाचे शैक्षणिक कागदपत्रे खाक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १९ डिसेंबर २०२२

जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दोन घरांना अचानक आग लागली. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. इतकंच नाही, तर नुकतेच मिळालेले कामाचे पैसेही जळून खाक झाल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

मिळालेली माहिती अशी की, आंबेडकर नगरातील रहिवासी हिरालाल बाबुलाल बाविस्कर (वय-६२ वर्ष) आणि त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे शरद भगवान सपकाळे यांच्या घराला सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास देव्हाऱ्यातील दिव्यामुळे आग लागली. काही वेळातच आगीने रुद्रावतार घेतला होता. घराच्या बाजूला राहणारे रंजनाबाई निकम, गोपाल डोंगरे, अक्षय तायडे, महेंद्र मेहते, कुणाल डोंगरे यांनी धाव घेऊन घरातील आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरसेविका खुशबु बनसोडे यांनी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यात त्यांना यश आलं आहे. मात्र यामध्ये दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान या घटनेबाबत पोलिसात कुठलेही नोंद करण्यात आलेले नाही. या आगीमुळे शेजारी असलेले पार्टिशनच्या घराने देखील पेट घेतला. यामध्ये दोन्ही कुटुंबातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे, आदी सामान जाळून खाक झाले आहे. दरम्यान, हिरालाल बाविस्कर यांचा अंकुश मुलगा हा कंपनीत कामाला आहे. तसेच तो पोलीस भरतीची तयारी देखील करत होता. अंकुशने दोन दिवसांपूर्वीच कामाचे पैसे घरी आणले होते. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे आणि १८ हजाराची रोकड जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील अग्निशमन अधीक्षक शशिकांत बारी, गिरीश खडके, युसूफ अली, नंदू खडके, मोहन भाकरे, रवि बोरसे, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरीकांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group