• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात चार दिवस भरणार लायन्स एक्स्पो !

प.पू.प्रसाद महाराजांच्या हस्ते लायन्स एक्स्पोचे थाटात भूमिपूजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात चार दिवस भरणार लायन्स एक्स्पो !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील लायन्स क्लब अमळनेर आयोजित लायन्स एक्स्पोचे भूमिपूजन संत सखराम महाराज संस्थान चे गादीपुरुष प.पू.प्रसाद महाराजांच्या हस्ते मंगळवार (ता.२०) रोजी सकाळी १० वाजता
उत्साहात पार पडले.

६ ते १० जानेवारी दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील जागेवर लायन्स क्लब अमळनेर तर्फे भव्य अशा लायन्स एक्स्पो चे आयोजन करण्यात आले आहे.या जागेचे भूमिपूजन करण्यात आले असून शहर व तालुक्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या स्टॉल चे आयोजन करण्यात येणार आहे.यात मनोरंजन,ऑटो झोन,बिझिनेस झोन,फूड झोन,किड्स झोन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

भूमिपूजन प्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाश भाऊ मुंदडा,सरजू गोकलानी,बजरंग अग्रवाल,लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे,सेक्रेटरी महावीर पहाडे,ट्रेझरर अनिल रायसोनी,प्रोजेक्ट चेअरमन नीरज अग्रवाल,डॉ.किशोर शहा,प्रदीप जैन,पंकज मुंदडे,प्रशांत सिंघवी,जितेंद्र जैन,प्रकाश शहा,उदय शहा,महेंद्र पाटील,मनीष जोशी,हितेश शहा,जितू कटारिया, येझदी भरुचा,अभिनय मुंदडा,नितीन विंचूरकर,प्रताप पारख,प्रीतम मणियार,लालू सोनी,प्रसन्ना पारख,दिलीप गांधी,मुरली बितराई, धीरज अग्रवाल,डॉ.देशमाने,रुपेश मकवाना,आदित्य कोठावदे,मुकुंद विसपुते,महेंद्र पाटील,तसेच लिओ चे शुभम मुंदडा, गौतम मुंदडा, मिहीर पवार,कुशल गोलेच्छा,पत्रकार किरण पाटील,व्यावसायिक सतीश पाटील,अनिल जोशी,उदय देशपांडे तसेच लायन्स व लिओ चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एक्स्पो मध्ये प्रत्येक झोन स्वतंत्र राहणार असून ६ ते १० जानेवारी दरम्यान चार दिवस दुपारी चार ते रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहे.फूड झोनमध्ये विविध खाद्यपदार्थ तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम असणार आहेत.एक्स्पो ची जोरदार तयारी सुरू असून लायन्स चे पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group