• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

देऊलवाडे ग्रामपंचायतीत मुकेश सोनवणेंच्या पॅनलचा दणदणीत विजय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 22, 2022
in जळगाव ग्रामीण, राजकीय, सामाजिक
0
देऊलवाडे ग्रामपंचायतीत मुकेश सोनवणेंच्या पॅनलचा दणदणीत विजय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २२ डिसेंबर २०२२

देऊलवाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुकेश सोनवणे यांच्या ग्रामविकास पॅनलने सात पैकी चार जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे.

यावेळी सरपंचपदी निकिता मुकेश सोनवणे तर सदस्य अवंताबाई छन्नू सोनवणे, राजेंद्र बळीराम सोनवणे, इंदुबाई संतोष सोनवणे यांचा विजय झाला आहे. विजयानंतर ग्रामस्थांनी गावात ठिकठिकाणी रांगोळ्या घालून पुष्पवृष्टी करून विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करून बैलगाडीवर मिरवणूक काढली. मिरवणुकीत गावात ठिकठिकाणी विजयी उमेदवारांचे महिलांनी औक्षण केले. प्रतिभा पाटील, कडू पाटील, खुशाल सोनवणे, उत्तम सोनवणे, देविदास सोनवणे, रामचंद सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे व ग्रामस्थांनी या बैलगाडी मिरवणुकीचे आयोजन केले होते.

Related Posts

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group