• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राष्ट्रवादीचे नेते मुंडे यांच्या गाडीला अपघात ; छातीला किरकोळ मार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 4, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राष्ट्रवादीचे नेते मुंडे यांच्या गाडीला अपघात ; छातीला किरकोळ मार !
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीचे आक्रमक नेते धनंजय मुंडे यांच्या चारचाकीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. परळीकडे जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं फेसबुक पोस्टमधून धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. या अपघातात छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “धनंजय मुंडे यांचा छोटासा अपघात झाला, त्यामध्ये त्यांना छातीला दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार आहे. दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना होतील. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.”

धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत अपघातासंदर्भात माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी लिहिलंय की, “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी आटपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.”

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पती-मुलाला मारून टाकेल’ अशी धमकी देत महिलेवर अत्याचार; अमळनेरमध्ये गुन्हा दाखल

October 29, 2026
जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!
क्राईम

जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

October 28, 2026
सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !
क्राईम

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026
जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
क्राईम

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

October 29, 2026
जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!

जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!

October 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पती-मुलाला मारून टाकेल’ अशी धमकी देत महिलेवर अत्याचार; अमळनेरमध्ये गुन्हा दाखल

October 29, 2026
जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

October 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group