• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

मनातील गोष्टी दुसऱ्याना सांगणे टाळा

आजचे राशिभविष्य दि १३ जानेवारी २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2023
in राशिभविष्य
0
आजपासून जोडीदारासोबत भांडणे टाळा
Share on FacebookShare on Twitter

मेष
राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अशा लोकांना आज राजकारणात मोठे पद मिळू शकते. तुम्हला आज तुमच्या नातेवाईकांची मदत होऊ शकते. तुमची प्रकृती चांगली राहिल. आहाराकडे पूर्ण लक्ष द्या.

वृषभ

आजचा दिवस तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा असेल. आज तुम्ही आवडणाऱ्या चैनीच्या काही वस्तू देखील खरेदी करू शकता. आज कोणतेही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.

मिथुन

आजचा दिवस तुम्ही सावधगिरी बाळगा. कोणत्याही जोखमीच्या कामात गुंतू नका. अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण करण्याचाही विचार करू शकता.आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमात भाग घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढले. कौटुंबिक कलह तुम्ही संवादाने संपवू शकाल.

कर्क

पैशाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुम्हाला पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला वचन दिले असेल तर तुम्ही ते पूर्ण करू शकाल. आज अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येऊ शकतात.

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. तुम्ही आज इतरांना खूप विचारपूर्वक मदत करावी. आज तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर त्याबाबत खूप काळजी घ्या. कोणत्याही कायदेशीर बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा अडचणीचा जाईल.

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा असेल. तुम्ही आज काही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही आज काही सामाजिक कार्यक्रमातही भाग घ्याल. ज्यामुळं तुमची प्रतिष्ठा वाढेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही रखडलेले काम वेळेत पूर्ण होईल. खूप दिवसांनी तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता.

तुळ

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांबद्दल थोडे चिंतेत असाल. त्यामुळं तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येण्याची शक्यता आहे. नात्यामधील दुरावा संवादातून सोडवता येईल. कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन वेळेत पूर्ण कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात कोणाशी वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यात संयम ठेवा.

वृश्चिक

राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. ते लोक त्यांच्या कामावरून ओळखले जातील. वृश्चिक राशींच्या लोकांचा आदर वाढेल. तुम्ही आज मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवण्याचा विचार करू शकता.

धनु

आज तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे. इतरांच्या मदतीने काही काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील. कोणत्याही मालमत्तेशी संबंधित वादात हलगर्जीपणा करू नका, अन्यथा तुमच्यासाठी अडचणी येऊ शकतात.

मकर

आजचा दिवस तुमच्या प्रतिष्ठेत वाढ करणारा असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. ज्यामुळं तुमचे मन प्रसन्न होईल. काही व्यावसायिक कामासाठी तुम्ही छोट्या अंतराच्या प्रवासाला जाऊ शकता. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, तरच ते वेळेत पूर्ण होईल.

कुंभ

आजचा दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवणारा असेल. तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल, तर काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला वरिष्ठ सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगल्या कार्यात सहभागी होऊन नाव कमावण्याचा असेल. तुम्ही स्वतःसाठी काही खरेदीही आज करू शकता, ज्यामध्ये तुम्ही खूप पैसा खर्च कराल. तुम्हाला सत्ताधारी पक्षाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मनात चाललेल्या गोष्टी बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करणे टाळावे.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

Recent News

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group