• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२६

शहरातील नवीन नळजोडणीसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात येते. नागरिकांकडून नळजोडणीसाठी नियमानुसार शुल्क आकारले जात असतानाही, काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले डांबरी व काँक्रिटीकरण झालेले रस्ते योग्य दर्जाने पूर्ववत केले जात नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधील नळजोडणीसाठी खोदण्यात आलेले रस्ते शास्रोक्त पद्धतीने पूर्ववत करण्याची मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी केली आहे.

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील महाबळ कॉलनी, संभाजीनगर, आदर्श नगर, संत गाडगेबाबा चौक, नेहरू नगर, मोहन नगर, रायसोनी नगर, महाडी रोड तसेच परिसरातील विविध ठिकाणी नळजोडणीसाठी करण्यात आलेल्या रस्ता कटिंगची संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

नवीन नळजोडणी देताना संबंधित नागरिकांकडून नियमानुसार शुल्क आकारले जाते. त्यामुळे रस्ता खोदाईनंतर संबंधित काम पूर्ण झाल्यावर तो पूर्वीच्या स्थितीत, योग्य पातळीवर आणि आवश्यक दर्जाने पूर्ववत करण्याची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असल्याचे वैशाली पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. प्रभागातील रस्ता कटिंगच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची नोंदणी करण्यात यावी. तसेच प्रत्येक नळजोडणीचा क्रमांक, रस्ता खोदाईचे ठिकाण, नागरिकांकडून आकारण्यात आलेले शुल्क, रस्त्याचा प्रकार तसेच खोदाईनंतर करण्यात आलेली दुरुस्ती याची स्वतंत्र नोंद ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

डांबरी रस्ते आणि काँक्रिटीकरण झालेले रस्ते पूर्ववत करताना संबंधित रस्त्याच्या मूळ स्वरूपानुसार दुरुस्ती करण्यात यावी. केवळ वरवरची डागडुजी न करता रस्ता टिकाऊ आणि सुरक्षित राहील, अशा पद्धतीने काम करण्यात यावे, अशी अपेक्षा नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील संबंधित सर्व ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ते पूर्ववत करण्याची कार्यवाही करावी. तसेच या संदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करावा, अशी मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

नळजोडणीची कामे नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित असली, तरी त्यासाठी खोदण्यात वेणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांची कामेही नियमानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Posts

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 19, 2026
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group