• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ना.गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही ; शिंदे गटातील आमदाराचा टोला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
ना.गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही ; शिंदे गटातील आमदाराचा टोला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ जानेवारी २०२३ ।

राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवसाआधी जळगाव जिल्हा दौरा केला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गुवाहातीचा प्रवास कसा झाला हे सर्व गुपित उघडल्यानंतर ना.गिरीश महाजन यांनीही यावेळी मोठा गोप्यस्फोट केला होता. यानंतर आता शिंदे गटाच्या एका आमदाराने ना.महाजन यांनी केलेले विधान खोडून काढले आहे.

शिवसेना फोडण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? पक्ष प्रमुखांचं दुर्लक्ष भोवलं की अंतर्गत बंडाळी वाढली? ठाकरेंभोवतीची चौकडी यासाठी कारण ठरली का सर्वत्र चर्चेत असलेल्या त्या महाशक्तीचा यामागे हात आहे? शिवसेनेच्या फुटीमागे नेमकं कोण आहे, याची आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती. आम्ही बंडखोरी का केली, याचं शिंदे गटाकडून वारंवार स्पष्टीकरण देण्यात आलंय… तर जळगाव भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे आम्हीच शिवसेना फोडली, यावरून आता श्रेयवाद रंगतो की काय, अशी चिन्ह आहेत. शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात होता, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. भाजप नेत्याने प्रथमच अशा प्रकारे उघड भाष्य केलं. पण शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाजनांचं हे वक्तव्य खोडून काढलं.

गिरीश महाजन काय म्हणाले होते?
शिवसेना फोडणे हे भाजपचं मिशन होतं, अशी कबूली भाजप नेते गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले, आधी आम्हाला सत्तांतरावर विश्वास बसत नव्हता. पण हळू हळू गोष्टी घडत गेल्या. एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ सैन्य बाहेर पडले.

संजय गायकवाड म्हणाले  – ‘ गिरीश महाजन यांनी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही.. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती.. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे…

Tags: #cmshinde#girishmahajan#jalgaonnews

Related Posts

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला
क्राईम

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group