• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

राम भक्तांसाठी मोठी बातमी : या महिन्यात होणार दर्शनासाठी खुले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
राम भक्तांसाठी मोठी बातमी : या महिन्यात होणार दर्शनासाठी खुले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ जानेवारी २०२३

देशात भव्य उभारले जाणारे अयोध्येतील राम मंदिराबाबत बांधकाम व्यवस्थापकाने मोठी माहिती दिली आहे. राम मंदिराचे बांधकाम ४५ टक्के पर्यंत पूर्ण झाले असून तळमजला 2023 च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल आणि भाविकांसाठी खुला केला जाईल. तर पहिला आणि दुसरा मजल्यासाठी २०२४ उजाडणार आहे.राहिलेलं बांधकाम 2024 च्या नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तर मंदिरासाठी उभारण्यात येत असलेल्या सर्व खांबांवर हस्तकलेच्या 16 शिल्पकृती मानवी आकृत्या असणार आहेत आणि त्यासाठी वेळ लागणार आहे.

UP | Ram Mandir's construction work has been finished upto 45%, ground floor will be finished by end of 2023 & will be opened for devotees. The 1st&2nd floors will continue to remain under construction for 9 months more after 2023: G Sahasrabhojanee, Designer Construction Manager pic.twitter.com/2yHNhS7acH

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2023

मात्र मंदिर भाविकांसाठी खुले केल्यानंतरही खांबांवर शिल्पकृतींचे काम सुरू राहणार आहे. अयोध्येचा काही भाग भूकंप शास्त्रीयदृष्ट्या उच्च-तीव्रतेच्या भूकंपप्रवण क्षेत्रात येतो आणि या मंदिराची रचना या सर्व बाबी लक्षात घेऊनच करण्यात आले आहे. दरम्यान सरयू नदीमुळे या काही भागात जमीन खचली म्हणून मंदिराचा पाया मजबूत ठेवण्यासाठी पाया भक्कम बनवण्यात आला आहे. या मंदिराचा पाया पुढील 1,000 वर्षे भक्कमपणे उभा राहील, असा दावा ही बांधकाम व्यवस्थापकाने केला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपुर्वी सांगितलं होतं की, 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिर तयार होईल. विशेष म्हणजे देशात 2024 मध्येच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीखेची घोषणा भाजपच्या मतांच्या राजकारणाशी जोडली जात आहे.

Related Posts

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group