• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

या मुद्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 27, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
या मुद्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २७ जानेवारी २०२३ ।

देशात नुकतेच बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री वेगवेगळ्या चमत्काराने चर्चेत आलेले आहेत. नुकतेच त्यांनी हिंदू राष्ट्राचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. धीरेंद्र शास्त्री लखनऊमध्ये येऊन मुख्यमंत्री योगी यांची भेट घेणार आहेत. 2 ते 3 दिवसांत दोघांमध्ये भेट होऊ शकते, असं बोललं जात आहे.

धीरेंद्र शास्त्रींनी योगींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री हे निर्मोही आखाड्याचे महामंडलेश्वर महंत संतोष दास उर्फ ​​सटुआ बाबा यांच्यासह मुख्यमंत्री योगींची भेट घेणार आहेत. खरंतर धीरेंद्र शास्त्रींना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनौपचारिक भेट घ्यायची आहे. या भेटीत ते 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला बागेश्वर धाम इथं होणाऱ्या सामूहिक विवाह कार्यक्रमासाठीही त्यांना निमंत्रित करणार आहेत. बागेश्वर बाबा यांनी मुख्यमंत्री योगींना भेटण्यासाठी शुक्रवार, 27 जानेवारी रोजी भेटीची वेळ मागितली होती, परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं भेट होऊ शकली नाही.

आता 2 फेब्रुवारीला प्रयागराजच्या माघ मेळ्याला धीरेंद्र शास्त्रीही येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी 8:00 वाजता माघ मेळ्याला आल्यानंतर बागेश्वर बाबा गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणीत पवित्र स्नान करतील. यादरम्यान ते अनेक संत-महात्म्यांचीही भेट घेणार आहेत.

Related Posts

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात !
जळगाव

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा रक्तदानाचा महायज्ञ !

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात मोरपंखावर साकारले महाराजांचे चित्र !

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई
राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात !

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा रक्तदानाचा महायज्ञ !

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा रक्तदानाचा महायज्ञ !

February 19, 2026
“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 19, 2026
किल्ले, भगवे ध्वज आणि शिवप्रेरणा : बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात !

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group