• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

१३ गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात !

नंदुरबार जिल्ह्यातील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 1, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
१३ गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ फेब्रुवारी २०२३

राज्यात होणारे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस भरपूर होत चालले आहे. नंदुरबारमध्ये एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १३ गरोदर महिला रुग्णवाहिकेत बसविण्यात आल्या होत्या. मात्र, मोठा अनर्थ टळला आहे. १३ गरोदर महिला थोडक्यात बचावल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा लोणखेडे जवळ गरोदर मातांना सोनोग्राफी साठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. शहाद्यात लोणखेडा अभियंत्रिक महाविद्यालय समोर गरोदर मातेने भरलेली रुग्णवाहिका पलटी झाल्याने 14 जण जखमी झाले असून, यात 13 गरोदर मातांचा समावेश आहे.

धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून या गरोदर मातांना सोनोग्राफिसाठी आणले गेले होते. सोनोग्राफी झाल्यानंतर या महिला आपल्या गावाकडे परत घेऊन जाताना, रुग्णवहीका अचानक पालटी झाली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रतून 102 रुग्णवाहिकेने जातं असताना भरधाव वेगात चालाकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका पलटी झाल्याने हा अपघात झाला. 13 गरोदर महिला पुरूष चालक असे 14 जण अपघातात जखमी झाले आहेत.

आमदार राजेश पाडवी यांच्या खासगी रुग्णवाहिकेतून जखमींना शहादा येथील नगर पालिकेच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व गरोदर मातांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली आहे. या अपघाताची शहादा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून, पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची? याचाही शोध पोलीस घेत आहेत. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये 13 गरोदर मातांपैकी कोणाच्याही जिवाला धोका पोहोचला नाही, हे महत्त्वाचे, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे रुग्णवाहिका चालकांच्या बेदरकारपणे वाहन चालवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालय चालकांना आपत्काळ नसताना रुग्णवाहिका मर्यादित वेगात चालवण्याबाबत निर्देश देणे आता गरजेचे झाले आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

जिल्हा परिषदेसमोर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन सराईत एलसीबीच्या जाळ्यात!

July 17, 2026
उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !
क्राईम

उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !

July 17, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group