• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकराला भेटण्यासाठी ‘तिने’ रचली खोटी गोष्ट : पोलीस ही चक्रावले !

व्हॅलेंटाईनच्या आठवड्यात घडत आहे मोठ मोठ्या घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
प्रियकराला भेटण्यासाठी ‘तिने’ रचली खोटी गोष्ट : पोलीस ही चक्रावले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ फेब्रुवारी २०२३ ।

देशात मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईनचा जोश तरुणाई साजरा करीत आहे. पण काही तरुण-तरुणी या आठवड्याचा चुकीचा फायदा घेत भरपूर लोकांना फसवीत असल्याची घटना उघडकीस आली आहे. कपल एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात, मात्र हमीरपूरमधून पोलिसांना हैराण करणारी घटना समोर आली आहे. 12वीच्या विद्यार्थिनीकडून 21,000 रुपये लुटल्याच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांना अशी माहिती मिळाली ज्यामुळे ते चक्रावून गेले.

तपासामध्ये चोरीची घटना प्रत्यक्षात खोटी असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीची कसून चौकशी केली असता सत्य समोर आलं. प्रियकराला भेटण्यासाठी तिने ही खोटी गोष्ट सांगितल्याचं म्हटलं आहे. तसेच प्रेमासाठी शाळेच्या फीसाठीचे सर्व पैसे खर्च केल्याचं सांगितलं.

हमीरपूर शहरातील ग्वाल टोली भागात मौदाहा भागातील एक मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. तिने शाळेची फी जमा करण्यासाठी तिच्या कुटुंबियांकडून 21 हजार रुपये घेतले होते. भरदिवसा शाळेची फी चोरीला गेल्याची माहिती विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितल्यावर कोतवाली पोलिसांना धक्काच बसला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. चोरीच्या घटनेबाबत सीओ सदर व कोतवाल दुर्ग विजय सिंह यांनी फौजफाट्यासह घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.

विद्यार्थिनी व कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली. विद्यार्थिनीने पोलिसांसमोर खोटी कहाणीही सांगितली. फी बॅगेत ठेवून ती शाळेत जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होती, तेव्हा ग्वाल टोलीजवळ दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण आले आणि बॅग हिसकावून पळून गेले. दिवसाढवळ्या चोरीची घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी जवळपास बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांनी अनेक तास तपास सुरू ठेवला, मात्र चोरीच्या घटनेचा कोणताही सुगावा लागला नाही.

विजय सिंह यांनी सांगितले की, घटनेच्या माहितीवरून जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोधण्यात आले, मात्र या घटनेचा कोणताही सुगावा लागला नाही. विद्यार्थिनीची चौकशी केली असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली. शाळेची फी जमा करण्याच्या बहाण्याने ही विद्यार्थिनी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी हमीरपूरला आली होती. प्रियकराच्या प्रेमात तिने शाळेची फीचे 21 हजार रुपये खर्च केले. नंतर घरच्यांच्या भीतीपोटी चोरी झाल्याची गोष्ट रचली. याबाबतची बातमी एका हिंदी वृत्तसंस्थेने दिली आहे.

Related Posts

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !

March 28, 2026
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group