• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

महाशिवरात्रीस या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ !

आजचे राशिभविष्य दि १८ फेब्रुवारी २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2023
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस मेष राशींच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल. तुमची निर्णय क्षमता सुधारेल. आज फळांचे सेवन केल्यास फायदेशीर ठरेल. बोलताना थोडा संयम ठेवा. आज दुसऱ्याचे ऐकू नका, स्वतःवर विश्वास ठेवा.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषत: गरोदर महिलांनी काही दिवस विश्रांती घ्यावी. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

मिथुन  – मिथुन राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. तुमचा दिलेला सल्ला अनेकांना फायदेशीर ठरेल. तोच सल्ला स्वतःसाठी देखील वापरा. तुमचा आज प्रवास घडण्याची शक्यता आहे.

कर्क – आज तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. बोलताना थोडा संयम ठेवा. शब्द जपून वापरा. लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करतील. आपले ध्येय निश्चित करा, गोंधळून जाऊ नका. अध्यात्माशी जोडले तर मार्ग मोकळा होईल. आज कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा.

सिंह – आरोग्याशी असलेल्या समस्या आज कमी होतील. अनेक समस्यांपासून आज आराम मिळेल. चांगले अन्न खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. कोणतीही गुंतवणूक करणे आज टाळा. अनावश्यक खर्च करू नका. वैयक्तिक आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळं मानसिक विचलीत होते, त्यामुळं संयमाने काम करा. तणावापासून दूर राहा. जीवन हळूहळू सुधारणा होईल.

कन्या – कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. नैराश्य टाळा, सकारात्मक विचार ठेवा. पती-पत्नी मिळून आज नवीन व्यवसाय सुरु करू शकता. नवीन घर खरेदी होण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या लोकांपासून सावध रहा.

तूळ – आजच्या दिवशी कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आज तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, त्यासाठी तयार रहा. वाईट गोष्टीपासून स्वतःचे रक्षण करा. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. व्यायाम आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करा.

वृश्चिक – परदेशात प्रवास केल्याचे अनेक फायदे होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.. कोणाच्याही बोलण्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. हितचिंतकांचे म्हणणे ऐकून घ्या. विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा अवलंब करू नका.

धनु – नोकरीच्या ठिकाणी असलेल्या राजकारणापासून दूर राहा, अन्यथा नुकसान होऊ शकते. वैयक्तिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदाराशी असणारे संबंध सुधारतील. नवीन संधी उपलब्ध होतील. प्राणायाम, व्यायाम करा. आरोग्य चांगले राहील.

मकर – तुमच्या कामात आज यश मिळेल. बाहेरच्या खाण्यापासून दूर राहा. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. वैयक्तिक जीवनात गोडवा राहील निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.

कुंभ – आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबात कोणाची प्रकृती बिघडली असेल तर लगेच उपचार करा. स्वतःवर विश्वास ठेवा. पूर्ण समज देऊन पुढे जा, घाबरू नका. महिलांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर आहे. नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मीन – आज संयमाने काम करा. दारुचे सेवन अजिबात करू नका. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. आज वैयक्तिक आयुष्यात काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. प्रतिकूल परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा.

Tags: #todayhorscorp

Related Posts

मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार तर उधार दिलेली रक्कम परत मिळणार !

May 13, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

या राशीतील लोकाना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे !

May 12, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group