• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भर रस्त्यावर अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने केले असे कृत्य ; लोक बघत राहिले !

अल्पवयीन मुलीला मारहाण करीत भर रस्त्यावर काढली आरोपीने धिंड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 21, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
भर रस्त्यावर अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने केले असे कृत्य ; लोक बघत राहिले !
Share on FacebookShare on Twitter

एका घटनेचा गेल्या दोन दिवसपासून सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातील आता सत्य समोर आले आहे. घरकाम सोडल्याच्या रागातून एका व्यक्तीने तरुणीवर थेट कोयत्यानेच हल्ला केला. यामुळे ती गंभीर जखमी झाली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये आरोपीने एका हातात कोयता धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने मुलीचे केस धरून ओढत नेताना दिसतो आहे. हि घटना छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून एक खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किराणा व्यापारी ओंकार तिवारी यांच्या घरी १५-१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गुढियारी पाडाव येथे घरगुती कामासाठी जात होती. काही कारणास्तव तिने नोकरी सोडली होती आणि ती थकबाकी मागत होती. काम सोडून पैसे मागितल्याचा राग आल्याने ओंकारने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने मुलीचे केस ओढत तिला धरून नेत आहे. यावेळी त्याच्या एका हातात कोयताही होता. कसातरी जीव वाचवत ती घरी पोहोचली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलीवर हल्ला करणारा व्यक्ती घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात रायपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की, १६ वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी तिच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या घरी काम करत असे. काम सोडल्याने आणि अन्य काही कारणावरून त्याने हा हल्ला केला आहे.

दुसरीकडे, पीडितेच्या भावाने सांगितले की, तो एका भागात आई आणि बहिणीसोबत राहतो. लॉकडाऊनच्या काळात तिवारी मसाला सेंटरमध्ये त्यांची बहीण जवळपास १ महिना कामावर गेली होती. शाळा उघडल्यानंतर बहिणीने कामावर जाणे बंद केले होते. मात्र ओंकार तिवारी तिला कामाच्या ठिकाणी वारंवार फोन करून आपली बहीण पसंत असल्याचे सांगत होता. रविवारी संध्याकाळी आईने फोन करून सांगितले की बेटा लवकर घरी ये. यावर त्याने घरी पोहोचल्यानंतर जखमी बहिणीला तिच्या आईसह उपचारासाठी रुग्णालयात नेले. यादरम्यान त्याची आई म्हणाली, “ओंकार मला म्हणाला की, मी तुझ्याकडे तुझ्या मुलीला लग्नाची मागणी घालतो आहे. मी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. नंतर मी त्याला नकार दिला. मी म्हणाले की, माझी मुलगी लहान आहे. ती तुझ्याशी लग्न करणार नाही. म्हणून आज त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या गळ्यावर, हातावर आणि पायावर वार केले.”

पहले गंडासे से सर फाड़ा, पूरे शरीर पर हमला किया और फिर पूरे रायपुर में लड़की को घसीटते हुए चलता रहा। डेढ़ घंटे तक यह तमाशा चलता रहा और छत्तीसगढ़ पुलिस कुछ ना कर सकी। लड़की की हालत नाज़ुक बनी हुई है। pic.twitter.com/jdUKV5jYuy

— Shobhna Yadav (@ShobhnaYadava) February 19, 2023

घटनास्थळाजवळ पोलिसांना रॉकेलने भरलेला कॅन सापडल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीची हत्या केल्यानंतर तिला जाळण्याचा कट आरोपींनी रचल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही.या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत दारूच्या नशेत असल्याने आरोपी बोलण्याच्या मनस्थितीत नाही. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर या मुलीवर झालेल्या खुनी हल्ल्यामागचे खरे कारण समजेल. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Related Posts

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group