• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोक राजकारणात उत्तम संधी तर तरुणांना मिळणार रोजगार !

आजचे राशिभविष्य दि २४ फेब्रुवारी २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2023
in राशिभविष्य
0
या पाच राशीतील लोकांची व्यवसायाच्या उत्पन्नात होणार वाढ !
Share on FacebookShare on Twitter

मेष – मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार लोकांचा आजचा दिवस आनंदी जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. बेरोजगार तरुणांना रोजगार मिण्याची शक्यता आहे.

वृषभ – वृषभ राशींच्या लोकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. तब्येतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आज उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. मोठ्या नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना आज यश मिळेल. नव्या नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल. काही संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. मानसिक त्रास वाढू शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आज वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे लोक कौतुक करतील. व्यावसायिक प्रयत्न फलदायी ठरतील.

कर्क – कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरदार लोक दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. बोलण्यात गोडवा ठेवा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना चांगला नफा मिळेल. मित्रांच्या मदतीने कोणतेही मोठे काम पूर्ण होईल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील.

सिंह – सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस यशदायी आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसायातील जास्त कामामुळं थोडा तणाव येऊ शकतो. सर्व कामे पूर्ण होतील. सासरच्या मंडळींकडूनही आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वाहन खरेदी करता येईल.

कन्या  – कन्या राशींच्या लोकांची रखडलेली सरकारी कामे आज पूर्ण होतील. त्यामुळं तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीत लाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती दिसेल. पदातही वाढ होणार आहे. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ – तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. तुमचे पदही वाढेल. उत्पन्नातही वाढ होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही जो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला हळूहळू मिळतील.

वृश्चिक – वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा चांगला जाणार आहे. जे युवक वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, ते आज आपल्या कुटुंबीयांशी बोलून काही बदल करतील. मित्रांचेही सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. राजकीयदृष्ट्या यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.

धनु – धनु राशींच्या लोकांना आज शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. एखादे काम पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक योजना फलदायी ठरतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. मित्रांच्या मदतीने तुमचे उत्पन्न वाढेल. बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल.

मकर – मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. संयम कमी होईल.

कुंभ – कुंभ राशीच्या ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळणार आहे. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत मिळेल. नोकरीमध्ये तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकणे टाळावे लागेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल.

मीन – नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. धन, मान-सन्मान, कीर्ती यात वाढ होईल. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्न वाढेल. खर्चही वाढतील. परंतू, आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळं सर्व खर्च तुम्हीच कराल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा मान-सन्मान वाढेल.

 

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group