• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ चा अमळनेरात जयघोष !

अमळनेर शहराती निघाली भव्य मिरवणूक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ चा अमळनेरात जयघोष !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

संत गाडगे बाबा यांनी सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. समाजातील अनिष्ट रुढी परंपरा विरोधात त्यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. गावोगावी ग्राम स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे महाराज यांना जयंती दिनानिमित अमळनेर शहरातील पाचपाऊली येथील संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमापूजन ह.भ.प.प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समाज बाधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ चा जयघोष करण्यात आला.

तर दुपारी ४ वा. संत सखाराम महाराज वाडी येथून राष्ट्र संत गाडगेबाबा यांची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये प्रथम ढोल ताशाचा गजर त्यात सहभागी समाजातील महिला मंडळ, त्यानंतर समाज बाधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावात भव्य दिव्य असा रांगोळी टाकण्यात आले होते. यावेळी संत गाडगे बाबांचे प्रसिद्ध कीर्तनाच्या गजरात मिरवणूक उत्साहात झाली. या अमळनेर युवा परीट मंडळ आणि परदेशी धोबी समाज अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणूक झाली. यावेळी रविद्र जाधव व राकेश परदेशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मिरवणूक समारोपावेळी परदेशी धोबी समाजातर्फे सरबत वाटप करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

Related Posts

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव विभागीय कार्यशाळेत उत्साहात !

सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group