• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

आमोदयात ९९ लक्षच्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा

आ.अनिल पाटील प्रयत्नातून मिळाली पाणीपुरवठा योजना,अन्य विकास कामांचाही समावेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 25, 2023
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आमोदयात ९९ लक्षच्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

तालुक्यातील आमोदे येथे आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून पाणीपुरवठा योजनेसह तब्बल 99 लक्ष ची महत्वपूर्ण विकास कामे मंजुर झाल्याने या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मा. जि.प सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.
नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने आनंदीत झालेल्या ग्रामस्थांनी जल्लोषात जयश्री पाटील यांचे स्वागत व सत्कार केला.यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करून भूमीपूत्र आमदार आपल्याला लाभला असल्याने त्याचे फलित काय असते हे आपण विकास कामाच्या माध्यमातून अनुभवत असून जनतेची अशीच साथ कायम राहिल्यास तालुका आणि मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी पी.डी.सी. अंतर्गत मराठी शाळेला वॉलकंपाऊंड बांधणे रक्कम 10.00 लक्ष, 2515 अंतर्गत प्रवेशद्वार बांधणे व चौक सुशोभिकरण करणे रक्कम 15.00 लक्ष, डी.पी.डी.सी.अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे रक्कम 22.00 लक्ष,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा रक्कम 52.00 लक्ष अश्या एकुण 99 लक्षच्या कामांचे भूमीपूजन जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, बाजार समिती प्रशासक सदस्य भागवत सुर्यवंशी, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील तसेच सरपंच रजनी सुरेश पाटील, उपसरपंच सुरेखा राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सविता राजेंद्र पाटील, अमोल राजू पारधी यांच्या सह एस.एन पाटील सर, भीवराज पाटील, नामदेव पाटील, दाजीबा पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र गुलाबराव पाटील सुशील पाटील, प्रदीप पाटील मनोहर पाटील, रघुनाथ पाटील, संजय पाटील, नंदकिशोर पाटील, धनराज पाटील, अमृत काशीराम पाटील, राजू पारधी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, सूत्रसंचालन दिलीप बहिरम सर यांनी केले

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group