• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

दिव्यांगांना कुठलाही निधी कमी पडू देणार नाही ; आ.पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2023
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
दिव्यांगांना कुठलाही निधी कमी पडू देणार नाही ; आ.पाटील !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसून, प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील दिव्यांग तपासणी शिबिरावेळी दिले. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन येथील इंदिरा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आले होते.

मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी आमदार अनिल पाटील यांच्या आमदार निधी २०२२-२३ अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबिराचे भव्य आयोजन २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.यावेळी ५०० पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांची नोंदणी तसेच तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली असून लवकरच सर्वच गरजू लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.यावेळी आमदार अनिल पाटील यांनी दिव्यांगांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले तसेच पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिव्यांगांसाठी भरीव कार्य करण्याचे आदेशच यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.कुठला निधी मिळेल न मिळेल त्याची पर्वा न करता माझा आमदार निधी व मी मात्र दिव्यांगांसाठी त्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद असल्याचे त्यांनी सांगितले.

500 पेक्षा अधिक दिव्यांगानी घेतला लाभ

यावेळी ५०० पेक्षा जास्त दिव्यांगांचे त्यांच्या विविध अवयवांच्या संबंधित मोजमाप झाले, यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रप्रमुख एस.पी गणेशकर, मुंबई येथील डॉक्टर जयपुर फुट चे तज्ञ सुरेंद्र तोमर व त्यांची टीम,ग्रामीण चे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे व त्यांची टीम उपस्थित होती, यावेळी व्यासपीठावर जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, ग्रंथालय प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, गणेश बाविस्कर साहेब, राष्ट्रीय विकलांग पार्टी जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ, बिरजू नाना, अमोल पाटील, अनिता ताई, देविदास देसले, प्रा.अशोक पवार, सुनिल शिंपी, सचिन वाघ, गिरीश सोनजी पाटील, प्रा.मंदाकिनी पाटील, गौरव नाना पाटील, विनोद कदम, उमाकांत साळुंखे, नगरसेवक दीपक पाटील, मुन्ना पवार, बाळू पाटील, इम्रान खाटीक, रफीक मिस्तरी, मुर्शिद शेख, अबिद मिस्तरी, भुरा पारधी, बाबा शेख, निनाद शिसोदे, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते देविदास देसले यांनी केले,तर दिव्यांगांच्या विविध योजनांसंबंधी गणेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.दिव्यांगांतर्फे खवशी येथील प्रसाद कापडे यांनी आमदार अनिल यांच्या कार्याचे स्वागत करत दिव्यांग बांधव नेहमीच आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील हे आश्वासन दिले.सूत्रसंचालन विनोद कदम यांनी तर आभार दीपक पाटील यांनी मानले.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय- दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय होणार असल्याने तालुक्यावर सोयी सुविधा उपलब्ध होणार असून तालुक्यातील दिव्यागांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र तसेच इतर सुविधा तालुक्यातच मिळाव्या यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या विकास निधीतून ५% राखीव असलेला निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पुढील टप्प्यात साहित्याचे वाटप- तपासणी केलेल्या दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल, व्हील चेअर, एल्बो कुबडी, कुबडी, काठी, रोलेटोर वॉकर, कलीपर्स, श्रवणयंत्र, मतिमंद किट तसेच विविध कृत्रिम अवयव वाटप करण्यात येणार आहेत.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group