• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : १२ वीच्या मित्रांना अभ्यासाला बोलविले ते घरी आले तर….

पाचोरा शहरातील घटना : आईवडिलांचे झाले होते निधन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हृदयद्रावक : १२ वीच्या मित्रांना अभ्यासाला बोलविले ते घरी आले तर….
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ फेब्रुवारी २०२३

पाचोरा शहरातील साईनगर भागात 12 वी च्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागातील रहिवासी राजदत्ता नरेंद्र पवार (वय – 18) हा इयत्ता 12 वी च्या वर्गात शिक्षण घेत होता. नुकतीच सर्वत्र 12 वी ची परीक्षा सुरू आहे. राजदत्ता पवार याने वडगाव ता. सोयगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेवुन 12 वी ची परीक्षा देत होता. 27 फेब्रुवारी रोजी फिजिक्सचा पेपर राजदत्ता याने दिला होता. दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी पेपर नसल्याने राजदत्ता हा घरीच होता.

सायंकाळी 5 वाजता राजदत्ता याने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ता यांचे मित्र 5 वाजेच्या सुमारास राजदत्ता याचे घरी आले असता राजदत्ता हा घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला असता राजदत्ता पवार हा घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळुन आल्याने मित्रांनी एकच आक्रोश केला.
राजदत्ता याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विकास खरे हे करीत आहेत. राजदत्ता याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. राजदत्ता याच्या अकस्मात निधनाने परिसरात एकच खळबळ उडाली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजदत्ता नरेंद्र पवार याच्या आईचे हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यानच्या काळात राजदत्ता याचे वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र नरेंद्र पवार यांना देखील लिव्हर चा आजार झाल्याने त्यांचे देखील दुर्दैवी निधन झाले आहे. राजदत्ता हा पवार कुटुंबियाचा एकुलता एक मुलगा, दोन बहिणी त्यातील एका बहिणीचे लग्न झाले असुन एक बहिण नाशिक येथे शिक्षण घेत आहे.

राजदत्ता हा लहान असतांनाच आईचे निधन झाल्याने वडिलांनी दुसरे लग्न केले. कालांतराने राजदत्ताचे वडिल नरेंद्र पवार यांना लिव्हरच्या आजाराने ग्रासले. त्यात त्यांचे देखील दुःखद निधन झाले. अल्पवयातच संपूर्ण जबाबदारी राजदत्ताच्या खांद्यावर आली. उच्च शिक्षित होवुन मोठ्या पदावर नौकरी मिळावी ही जिद्द उराशी बाळगून राजदत्ता याने तयारी सुरू केल. नाशिक येथे खाजगी क्लासेस करुन वडगाव ता. सोयगाव येथे 12 वी ची परीक्षा देत असतांनाच सावत्र आई माहेरच्या मंडळींसोबत रामेश्वर येथे देव दर्शनाला गेल्या आहेत. एका बहिणीचे लग्न झाले असुन दुसरी बहिण नाशिक येथे शिक्षण घेत असुन 28 फेब्रुवारी रोजी घरी कोणीच नसतांना तसेच याच दिवशी 12 वी चा पेपर देखील नसतांना राजदत्ता घरात एकटाच होतो. दुपारी खानावळीतील जेवण केल्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राजदत्ता याने घरातील साडीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group