• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

सावधान : या महिन्यात इतका पोहचणार पारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2023
in आरोग्य
0
सावधान : या महिन्यात इतका पोहचणार पारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ मार्च २०२३ ।

गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचे चटके बसल्यानंतर मार्चही वैदर्भींची चांगलीच परीक्षा घेणार आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. मार्च महिन्यात पारा ४५ अंशांपर्यंत उसळी घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हिवाळ्याने विदर्भातून अधिकृत निरोप घेतला असून, आता उन्हाळा सुरू झाला आहे. यंदाचा उन्हाळा किती तापणार आहे, याचा ट्रेलर फेब्रुवारीत पाहायला मिळाला. १ फेब्रुवारीचा अपवाद वगळता या महिन्यात नागपूरचे कमाल तापमान ३० ते ३८ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रथमच असे चित्र अनुभवायला मिळाले.

दरवर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान ३ ते ४ अंशांनी अधिक राहिल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक चटके अर्थातच अकोलेकरांना बसले. येथे कमाल तापमान चाळिशीला टेकले होते. वाशीम, ब्रम्हपुरी व चंद्रपूरमध्येही यंदा चांगलेच ऊन तापले. उन्हाच्या बाबतीत नागपूरही मागे राहिले नाही. येथे २३ फेब्रुवारी रोजी पारा मोसमातील उच्चांकी ३७.४ अंशांवर गेला होता. हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात अधून-मधून तयार होणाऱ्या सिस्टिम्समुळे फेब्रुवारी महिन्यात विदर्भात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व कधी-कधी गारपीटही होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे तापमानात मोठी घट होते. मात्र यावर्षी फेब्रुवारीमध्ये कसलीही सिस्टिम बनली नाही. शिवाय बर्फवृष्टीचाही प्रभाव जाणवला नाही. याच कारणांमुळे यावर्षीचा फेब्रुवारी दरवर्षीच्या तुलनेत थोडा ‘हॉट’ राहिला आहे.

नजीकच्या काळात पावसाची शक्यता नसल्यामुळे मार्चमध्येही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात पारा ४५ अंशांपर्यंत जाण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निसर्गाचा एकूणच बदलता ट्रेंड लक्षात घेता एप्रिल आणि मे हे दोन महिने भीषण उन्हाचे राहणार, अशी चिन्हे आहेत.

Tags: #wether

Related Posts

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम
जळगाव

९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम

December 13, 2025
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

December 11, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!
क्राईम

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!

November 25, 2025
२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !
जळगाव

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

November 13, 2025
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !

September 22, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group