• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

याला म्हणतात चिंधी चोर : जेव्हा लखपती चोरी करतो तेव्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2023
in क्राईम, राज्य
0
याला म्हणतात चिंधी चोर : जेव्हा लखपती चोरी करतो तेव्हा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ मार्च २०२३

देशात अनेक मोठं मोठ्या गुन्हे होत असतात त्यावर नेहमी कारवाई करीत अनेक आरोपीना पोलीस जेलची हवा दाखवीत आहे. पण दिल्लीतलं एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला आहे. दिल्लीत G-20 सम्मेलन होणार आहे, यासाठी सुशोभीकरण सुरु असून रस्त्यांच्या दुतर्फा फुलांच्या कुंड्या ठेवल्या जात आहे. या कुंड्या चोरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे चोरटे श्रीमंत घरातले असून चाळीस लाखांच्या कारमधून त्यांनी ही चोरी केली. याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मनमोहन असं आहे. मनमोहचनचा साथीदार नवाब सिंह हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मनमोहन हा गुरुग्राममधल्या गांधी नगर परिसरात राहाणारा असून व्यवसायाने तो प्रॉपर्टी डिलर आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील कारच्या नंबर प्लेटमुळे पोलिसांनी आरोपी मनमोहनला अटक केली. ज्या अलिशान कारमधून कुंड्या चोरण्यात आल्या होत्या, ती कार मनमोहनच्या पत्नीच्या नावावर आहे. या प्रकरणातील दुसरा फरार आरोप नवाब सिंह गुरुग्रामधल्या अॅथॉरिटी GMD पदावर कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनमोहन आणि नवाब सिंह हे आपल्या KIA CARNIVAL या कारमधून दिल्लीहून गुरुग्राममध्ये येत होते. कारची किंमत जवळपास 40 लाख रुपये इतकी आहे. कार गुरुग्राममध्ये आली असता त्यांना रस्त्याच्या एका बाजूला सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या दिसल्या. या कुंड्या चोरण्याचा मोह त्यांना झाला. त्यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबवली आणि काही कुंड्या कारमध्ये टाकल्य आणि तिथून फरार झाले. पण त्यांची हे कारमाने एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले, याचा त्यांना पताच नव्हता. हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि बघता बघता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group