• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘पठाण’च्या ‘बेशर्म रंग’ वर दीपिकाने सोडले मौन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2023
in क्राईम, देश-विदेश, मनोरंजन, राज्य
0
‘पठाण’च्या ‘बेशर्म रंग’ वर दीपिकाने सोडले मौन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ मार्च २०२३ ।

तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणारा अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले. प्रदर्शनाच्या बऱ्याच दिवसांनंतरही शाहरुख आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ने दमदार कमाई केली. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याला बराच विरोध झाला होता. पठाणमधील ‘बेशर्म रंग’ हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं, तेव्हा देशभरातून त्याला विरोध झाला. या गाण्यातील एका दृश्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली. त्यामुळे दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, अशी टीका काही हिंदू संघटनांकडून झाली. इतकंच नव्हे तर या चित्रपटावर बहिष्काराचीही मागणी झाली. या सर्व वादादरम्यान शाहरुख आणि दीपिकाने मात्र मौन बाळगलं होतं. आता दीपिकाने यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

दीपिकाच्या बिकिनीमधील सीनवर आक्षेप घेत चित्रपटातून तो काढण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र चित्रपटातून हे दृश्य हटवलं गेलं नाही आणि निर्मात्यांनीही समोर येऊन कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही. विशेष म्हणजे पठाणच्या संपूर्ण टीमने चित्रपटाचं कोणत्याच प्रकारे प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने यामागचं कारण सांगितलं. गप्प राहून सर्वकाही सहन करण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग समजत नव्हता, असं ती म्हणाली. चित्रपटासाठी केलेली इतक्या महिन्यांची मेहनत वाया घालवायची नव्हती, असंही तिने सांगितलं.

“मी आम्हा दोघांसाठी हे म्हणू शकत नाही. मात्र मला स्वत:ला दुसरा कोणता मार्ग दिसत नव्हता. मला असं वाटतं की आपल्याला ज्याप्रकारचे संस्कार मिळतात, आपण पुढे जाऊन तसंच वागतो. आम्ही मुंबईत एक स्वप्न घेऊन आलो होतो. आमच्याकडे फक्त कमिटमेंट, मेहनत आणि विनम्रताच होती आणि त्याच्याच जोरावर आम्ही इथवर पोहोचलो. अशा कठीण काळाला सामोरं जाणं हे फक्त अनुभवाने येऊ शकतं. आम्ही दोघं ॲथलीट होतो. त्याने शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना विविध खेळांमध्ये भाग घेतला होता हे मला आधी माहीत नव्हतं. मात्र हे खेळच तुम्हाला संयम शिकवतात”, असं दीपिका म्हणाली. बेशर्म रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला होता. भाजपसोबतच विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी या चित्रपटाचा विरोध केला होता. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड सीन देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप केला गेला.

Related Posts

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !
जळगाव

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !
क्राईम

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group