• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कौतुकास्पद : अमळनेरच्या आ.पाटलांनी गाजवले विधी मंडळाचे सभागृह !

अधिवेशनातुन परतल्यावर रेल्वे स्थानकावरच घेतली आमदारांची भेट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 5, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
कौतुकास्पद : अमळनेरच्या आ.पाटलांनी गाजवले विधी मंडळाचे सभागृह !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर गाजत असताना अधिवेशनाचे पाहिले सेशन आटोपून अमळनेरात परतलेल्या आमदार पाटील यांचा मोठा सत्कार रेल्वे स्थानकावर करण्यात आला. मतदारसंघातील महाविकास आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच असंख्य शेतकरी बांधवानी सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन गाठून आमदार अनिल पाटील रेल्वे तुन उतरताच त्यांचा सत्कार केला.शेकडोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती पाहून आमदारही भारावले होते,सदर सत्काराला त्यांनी विरोध केला असता कुणीही एकूण न घेता त्यांच्या गळ्यात पुष्पहारांचा पाऊस पडला.शेतकरी बांधवानी तर याच पद्धतीने शेतकरी बांधवांच्या व्यथा शासन दरबारी मांडणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा असून आज संकटात असलो तरी कुठेतरी आपल्या सारख्या नेत्यांचा आम्हाला धीर असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.

खरे भूमिपुत्र आमदार-प्रा सुभाष पाटील

काँगेस किसान सभेचे अध्यक्ष प्रा सुभाष पाटील म्हणाले की आमचे खरे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांनी विधिमंडळात सरकारला जागे करून कापसाची दखल घ्यायला भाग पाडले,यामुळे आमच्या आमदारांचा अभिमान आम्हाला असून त्यांनी विधिमंडळात आंदोलन करीत जे कष्ट घेतले त्याबद्दल हा सत्कार आम्ही केला असून असेच शेतकऱ्यांचे विषय ते यापुढेही मांडत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक अधिवेशनात अमळनेरचा आवाज-सचिन पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी प्रत्येक अधिवेशनात आपले भूमीपूत्र आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने अमळनेर चा आवाज गरजत असून त्यांच्या विविध आंदोलनामुळे सरकारला त्यांची चांगलीच धडकी भरली असल्याची भावना व्यक्त केली.

सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन-आ अनिल पाटील

आमदार अनिल पाटील बोलताना म्हणाले की अधिवेशनात महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा होउन कापूस, कांदा व इतर धान खरेदी याकडे हे सरकार ठरवून लक्ष देत नसल्याने आम्ही सरकारला बोलते करण्याचा प्रयत्न केला,मी स्वतः आपल्याकडे कापसाची जी परिस्थिती झाली आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला,यामुळे सरकार मधील प्रतिनिधी बोलते झाले आता येणाऱ्या काळात कापूस, कांदा, सोयाबीन,धान व सिंचन क्षमता यावरच आम्ही बोलणार असून पाडळसरे धरणाला महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने चांगला निधी दिला त्याच पद्धतीने या सरकारने देखील द्यावा अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

या प्रसंगी पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, विकासो चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकी संघ आदी सर्व आजी, माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!
जळगाव

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group