• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

अवकाळी पावसाने केला शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 7, 2023
in राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
अवकाळी पावसाने केला शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ७ मार्च २०२३ ।

राज्यात सर्वत्र होळीचा सन सुरु असतानाच काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या लाखमोलाच्या पिकांचा आणि स्वप्नाचा अक्षरश: चुराडा झाला. जिल्ह्यात तब्बल २ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने सोमवारी वर्तवला. यामध्ये १ हजार ८०३ हेक्टरवरील गहू आणि ७७७ हेक्टरवरील द्राक्षबागांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १९१ गावांमधील २ हजार ७९८ शेतकरी या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. याशिवाय वीज अंगावर पडल्याने चार जनावरांचाही मृत्यू झाला.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये रविवारपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. निफाड, इगतपुरी, नाशिक, कळवण आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत तुलनेने पावसाचा जोर अधिक आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. गहू, कांदा पिकांसह द्राक्षबागांची सर्वाधिक हानी झाली आहे. सर्वाधिक १ हजार ८०३ हेक्टवरील गव्हाचे नुकसान केले आहे. त्यापैकी १ हजार ७४५ हेक्टर क्षेत्र निफाड तालुक्यातील, तर ५८.३० हेक्टर क्षेत्र नाशिक तालुक्यातील आहे. निफाडमधील ६६० तर नाशिकमधील ११७ अशा ७७७ हेक्टवरील द्राक्षबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. नाशिक तालुक्यातील ६१.५० हेक्टरवरील कांद्याची पावसाने हानी केली आहे.

शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बाधित शेतीचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. बाधित एकही व्यक्ती सरकारी मदतीपासून वंचित राहू नये, नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Posts

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !
जळगाव

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026
कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !
जळगाव ग्रामीण

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group