• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेरतर्फे महिला भगिनींचा सत्कार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेरतर्फे महिला भगिनींचा सत्कार !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

दिनांक ८मार्च २०२३-महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर येथे तर्फे महिला भगिनींचा रोटरी हॉल येथे भव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी अमळनेर शहरात व तालुक्यात ज्या महिलांनी आपल्या जीवनात संघर्ष करून समाजात उल्लेखनीय असे सामाजिक कार्य केलेले आहे व ज्या भगिनींचे जीवन हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल अश्या भगिनींचा सत्कार करण्यात आलेला होता. समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला त्यात समाजसेविका, घटस्फोटीत पीडिता महिला ,गृहिणी, डॉक्टर्स, वकील,राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या आदी जवळ जवळ शंभर महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात रोटे रोनक संकलेचा याने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने महिलांशी सुसंवाद साधताना त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांनी आपले जीवन कसे संघर्षमय असताना सुद्धा आपण कठीण प्रसंगांना कसे सामोरे गेलं याचे समर्पक उत्तरे देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले व आपल्या दिव्य नारी शक्तीचा त्यांनी परिचय करून दिला.

याप्रसंगी माजी विधान परिषद आमदार सौ स्मिताताई वाघ, एडवोकेट ललिता ताई पाटील, हिंगोणा-दोधवद सरपंच श्रीमती राजश्री पाटील सौ राजश्री पाटील, डॉ. अर्पणा मुठे, डॉ. अंजली चव्हाण, सौ सुषमा पाटील, सौ गोहर शेख, सौ मालू पाटील, सौ दिव्या जीवनानी शिल्पा सिंघवी आदींनी सुसंवादात हिरीरीने सहभाग नोंदविला. याप्रसंगी आमंत्रित सर्व महिला व रोटरी अंनस क्लब सदस्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. रोटरी क्लब अमळनेर तर्फे प्रेसिडेंट कीर्तीकुमार कोठारी ,सेक्रेटरी ताहा बूकवाला, प्रोजेक्ट डायरेक्टर देवांग शाह,डॉअनिल वाणी, अजय केले,अहमद बुरहानी, सौरभ छाजेड, महेश पाटील ,प्रतीक जैन आदी रोटरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती रोटरी पी आर ओ मकसूद बोहरी व आशिष चौधरी कळवितात.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group