• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाचोरा : दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाचोरा : दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।

पाचोरा शहरातील एक धककादायक घटना समोर आली आहे २५ वर्षीय विवाहितेचा नवरा कामाला गेला असता व मुलगा घराबाहेर खेळत असतांना गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि १० रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील रहिवाशी देविदास पाटील हे शहरातील हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. शुक्रवारी सकाळी देविदास पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या कामासाठी घरातून निघाले. त्यांच्या पत्नी दिपाली देविदास पाटील या तीन वर्षांचा अल्पेश आणि १२ महिन्यांच्या चिमुकलीसह घरी होत्या. यावेळी दिपाली देविदास पाटील (वय २५) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली आहे.

अल्पेश हा बाहेर खेळत होता, खेळता-खेळता तो दुपारी दोन वाजता घरात आला. तेव्हा त्याला त्याची आई छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर अल्पेश हा आई-आई करत घराबाहेर पळत सुटला, अल्पेशने शेजाऱ्यांना गळ्या भोवती हात लावुन इशारा करत आई… आई… असे सांगताच शेजाऱ्यांनी घरात जावून बघितले असता दिपाली ही छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक बापू हटकर हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल बेहरे, विनोद बेलदार, योगेश पाटील यांनी रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांना सोबत घेत घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून दिपाली हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे या करीत आहे. दिपालीने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, तिच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर तिचे पती तसेच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. दुर्देवी घटनेने कोवळ्या वयातच दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले असून या घटनेने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group