• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दहावीचा पेपर सुटताच मुलीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी ; पहा व्हिडीओ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
दहावीचा पेपर सुटताच मुलीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी ; पहा व्हिडीओ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ मार्च २०२३ ।

राज्यात अनेकदा दोन मुलीच्या हाणामारीचे नेहमीच व्हीडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असतानाच आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील मुलीच्या दोन गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या नाशिक रोड परिसरामध्ये देखील असाच एक मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला होता. त्या हाणामारी मागील कारण समोर आलं नसलं तरी या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली होती. कॉलेजच्या गेटसमोरच तरुणी एकमेकींना भिडल्या होत्या एकमेकींच्या झिंज्या ओढत तूफान राडा झाला होता. याच्या आधीही शहरातील गंगापुर रोडवरील एका कॉलेजच्या आवारातील पार्किंग मध्ये मुलींचे दोन गट भिडले होते. त्यावेळी बॉयफ्रेंडवरुन हाणामारी झाल्याची बाब समोर आली होती.

मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल #Nashik #Girlfights #ViralVideos pic.twitter.com/dHEgP8yZpx

— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 14, 2023

नाशिकच्या तरुणी थेट एकमेकींना भिडत असल्याचे दिसून येत आहे. आता कॉलेजमधील मुलींच्या हाणामारीचे लोन हे हायस्कूल पर्यन्त जाऊन पोहचले आहे. दहावीचा पेपर झाल्यानंतर बाहेर आलेल्या मुलींमध्ये तूफान राडा झाल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयाच्या बाहेर दहावीत शिकणाऱ्या तरुणी ह्या किरकोळ कारणाहून दहावीचा पेपर सुटल्या नंतर आपापसात भिडल्या होत्या. भर रस्त्यावर या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे.

नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विद्यालयात माध्यमिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी यांच्यात किरकोळ कारणाहून वाद झाले, आणि या वादाचे परिवर्तन थेट हाणामारीत झाले. बघता बघता या भांडणात दोन तरुणींचे गट हे आपापसात भिडले होते. हा संपूर्ण प्रकार उपस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. या तरुणींचा फ्री स्टाईल हाणामारीचा विडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यापूर्वीही नाशिक शहरात तीन ते चार वेळेस प्रकार घडले आहे. कधी बोलतांना झालेल्या वादावरुण तूफान राडा झाला आहे. तर कधी बॉयफ्रेंडवरुन तरुणी भिडल्या आहेत. मात्र, याच वेळी उपस्थित असलेल्या अनेक तरुणांनी व्हिडिओ काढून ते शेयर केल्याने जोरदार चर्चा होऊ होत असते.  आताही सातपुर येथील एका हायस्कूल मधील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत शाळेकडून किंवा पोलिसांकडून कुठलीही दखल घेण्यात आली नसली तरी सोशल मीडियावर तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, नाशिकमधील मुली आपापसात भिडत असल्याने सोशल मिडियावर देखील नेटकऱ्यांनी हा व्हिडिओवरुन उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नाशिकमधील मुलींचा राडा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group