• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

सामाजिक, राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खास !

आजचे राशिभविष्य दि २० मार्च २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष –  मेष राशीच्या लोकांनी आज रागावर नियंत्रण ठेवावे. आज तुम्ही काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल, पण तिथे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल.कोणत्याही वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांनी केलेल्या कामामुळं वरिष्ठ खूप खूश होतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. राजकारणात असणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, सर्दी होण्याची शक्यता. त्यामुळं आोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. उद्या मित्र भेटायला तुमच्या घरी येतील.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुमचे सहकारी तुमच्या कामातून प्रेरणा घेतील. तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही सर्व लोकांकडून तुमचे काम करून घ्याल. बदलत्या हवामानामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल.

कर्क – व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. त्यांना चांगला नफा मिळवून आर्थिक स्थिती सुधारेल. परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जा. आत्मसात व्हा रागावर नियंत्रण ठेवा. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. समाजातील सर्व लोक तुमचं कौतुक करतील. तुम्हाला परदेशातून काही उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

सिंह – सिंह राशीच्या लोकांची रखडलेली काम आज पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, ध्यान आणि मॉर्निंग वॉकचा समावेश करा, त्यामुळं तुमचा उत्साह वाढेल. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या – नोकरदार लोकांना त्यांच्या कामात प्रगतीची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. पैशाच्या कमतरतेमुळं तुम्ही थोडे उदास दिसाल. मित्रांद्वारे तुम्हाला उत्पन्नाच्या भरपूर संधी मिळतील, ज्यातून तुम्ही नफा मिळवून तुमची आर्थिक स्थिती सुधाराल. राजकारणात यश मिळेल..

तूळ – तुळ राशींच्या लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उद्या एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकाल.

वृश्चिक – आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल. तसेच नोकरदार लोक आनंदी दिसतील. आज नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, परंतु तुमच्या जुन्या नोकरीत टिकून राहणं तुमच्यासाठी चांगले होईल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. परदेशातून शिक्षण घेण्याची संधीही मिळेल.

धनु – आज तुमच्यावर काही कामे सोपवली जातील ती तुम्ही पूर्ण कराल. आज तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. धार्मिक कार्यात पैसे खर्च होतील, जिथे तुम्ही थोडा वेळ घालवाल, त्यामुळे तुमच्या मनात शांतता जाणवेल. आज जमीन व्यवहाराबाबत सक्रिय राहाल.

मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. तरुणांनी व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यात काही बदल करावेत. तुम्ही व्यवसायात थोडे पैसे खर्च कराल. नवीन नोकरी सुरू करताना कुटुंबातील सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या. जोडप्यांमध्ये खूप चांगले संबंध असतील. आर्थिक स्थितीमुळे तुम्ही सर्व खर्च सहजतेने पूर्ण करू शकाल.

कुंभ – व्यवसायात रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना देखील कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे अधिकारी खूप खूश होतील. तुम्हाला काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल. तुम्हाला आज तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल.

मीन – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस खूप शुभ राहील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. ज्यामुळं तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. प्रेम करणारे लोक उद्या आपल्या प्रियकराला काही भेटवस्तू देतील, ज्यामुळे ते खूप आनंदी असतील. तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता. कुटुंबातील काही समस्यांमुळे तुम्ही मानसिक ताणतणावातही दिसेल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group