• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुख्याध्यापकांने १२ वीच्या दोन मुलीना खोलीत बोलवीत केले असे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३ ।

देशातील महिलासह अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यात मध्य प्रदेशात १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांवरच गंभीर आरोप केले आहेत. पन्ना जिल्ह्यातील एका शाळेच्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर अश्लील चाळे केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्याध्यापकाविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे पोलीसही याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पन्ना जिल्ह्यापासून 100 किमी अंतरावर असणाऱ्या शाहनगर येथील शाळेत हा प्रकार घडला आहे. 12 वीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक वीरेंद्र सिंह राजपूत आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते असा आरोप केला आहे. दोन्ही विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुलींनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत लिहिलं आहे की, शाळेत वार्षिक कार्यक्रम होता, कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जात असताना मुख्याध्यापकांनी आम्हाला रोखलं. एकांतात त्यांनी आम्हाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यांनी अनेकदा आम्हाला एकटीला खोलीत बोलावलं आहे. ते जबरदस्ती आमचा हात पकडत असत, कमरेवर हात ठेवत असतं असाही आरोप मुलींनी केला आहे.

मुलींनी आपल्याला परीक्षेत अनुत्तीर्ण करतील अशी भीती वाटत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही असं सांगितलं आहे. दरम्यान आता परीक्षा संपल्या असल्याने मुख्याध्यपकांविरोधात त्यांनी तक्रार केली असून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जे आपल्यासह झालं ते इतर मुलींसोबत होऊ नये अशी आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुख्याध्यापक विरेंद्र सिंह राजपूत याआधीही वादात अडकले आहेत. याआधी पार पडलेल्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह डान्स करतानाचा तसंच शिक्षिकांना हाताने केक भरवत असल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पन्ना जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सूर्य भूषण मिश्र यांनी आपण या प्रकरणाची दखल घेतली असून विभागीय चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करत असल्याचं सांगितलं होतं. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. दुसरीकडे पोलीसही याप्रकरणी चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group