• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : कुख्यात गुंड अतिक अहमदची गोळ्या घालून हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
मोठी बातमी : कुख्यात गुंड अतिक अहमदची गोळ्या घालून हत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।

उत्तर प्रदेशात तीन दशकांपासून दहशत असलेल्या प्रयागराज पश्चिम भागातच अतीक अहमदची भावासह निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असताना प्रसारमाध्यमांशी बोलतानाच दोघा भावांच्या कानशिलावर पिस्तूल ठेवून गोळ्या घालण्यात आल्या.

दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गुंड अतिक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. तसेच अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद अहमद आणि शूटर गुलामलाही झाशीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केले होते. दोघेही उमेश पाल हत्याप्रकरणातील प्रकरणातील मुख्य आरोपी होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोघांचाही मृत्यू झाला होता.

Tags: #atik.

Related Posts

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group