• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

डॉ.अप्पासाहेब यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणार सन्मान : लाखो सदस्य दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
डॉ.अप्पासाहेब यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणार सन्मान : लाखो सदस्य दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।

केद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्याहस्ते आज राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या हस्ते आज रविवारी सकाळी १०.३० वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. एखाद्या शासकीय सोहळ्याचा इतका मोठा इव्हेंट करण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

सोहळ्यासाठी खारघर येथील मैदानावर अप्पासाहेबांचे 5 लाखांहून अधिक श्रीसदस्य हजेरी लावणार आहेत. ते शुक्रवारपासूनच शिस्तीने नवी मुंबईकडे निघाले होते. गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकारी व भाजप – शिवसेनेची यंत्रणा हा सोहळा ‘ना भूतो न भविष्यति’ करण्यासाठी झटत आहे. अप्पासाहेबांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीही केली जाणार आहे. सुमारे 600 हून अधिक स्वयंसेवक, 200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. डॉ. अप्पासाहेब व त्यांचे पिता नानासाहेबांचे देशभरात लाखो अनुयायी आहेत. कोकण, मुंबईत ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यापैकी बहुतांश लोक ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारे होते. या सोहळ्याच्या माध्यमातून ही ‘व्होट बँक’ आकर्षित करण्याचे शिंदे व भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातून हजारो श्रीसदस्य सोहळ्यासाठी आले आहेत. अमित शहांसारख्या बड्या नेत्याकडून अप्पासाहेबांचा गौरव करुन या अनुयायांचीही मने जिंकण्याचा भाजपचा प्रयत्नसोहळ्यासाठी अप्पासाहेबांचे 5 लाखांहून अधिक अनुयायी येण्याचा अंदाज आहे. मात्र ही संख्या किती वाढेल याचा अंदाज नसल्याने सरकारने 20 लाख लोकांची सोय होईल एवढी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंगचा समावेश आहे. रेल्वेस्थानकापासून सोहळ्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोफत बसची सोय केली आहे. कार्यक्रमस्थळी 250 टँकर, 2100 नळ बसवण्यात आले आहेत. 69 रुग्णवाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स आणि आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. 32 फिरती शौचालये, 4200 पोर्टेबल शौचालये, 9 हजार तात्पुरते शौचालये बांधण्यात आली आहेत. 22 ठिकाणी पार्किंगची सोय आहे.

Related Posts

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !
क्राईम

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !
क्राईम

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी
क्राईम

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?
क्राईम

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group