• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरजवळ आयशर व ट्रकच्या धडकेत ; एक जखमी !

अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 21, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
३३ लाखांच्या साबण चोरीप्रकरणी एकास अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने आयशरला जोरदार धडक दिल्याने आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवारी २० रोजी सकाळी ९ वाजता घडली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवार २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आयशर चालक चुनिलाल दिलीप देसले (वय-४१) रा. देवभाने ता.जि.धुळे हे आयशर क्रमांक (एमएच १८ एए ४३८९) ने जळगावकडून अमळनेरकडे जात असतांना समोरून येणारा भरधाव ट्रक क्रमांक (एमएच १८ बीए ६१०) याने जोरदार धडक दिली. या अपघातात आयशरचालक चुनिलाल देसले यांना गंभीर दुखापत झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालक माधवराव रामदास पाटील रा. नगाव जि.धुळे याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहे.

Related Posts

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !
क्राईम

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

October 22, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष, बनावट गुणपत्रकाचा खेळ : तरुणाची ७ लाखांची फसवणूक!

October 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
क्राईम

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

October 22, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष, बनावट गुणपत्रकाचा खेळ : तरुणाची ७ लाखांची फसवणूक!

October 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group