• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात बंद घराचे कुलूप तोडत घरफोडी !

अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

शहरातील एका परिसरात ३८ वर्षीय तरुण आई वडिलांना भेटण्यासाठी गेल्याची संधी मिळवत अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आल्हाद नगरातील प्लॉट न.४१ मध्ये विठ्ठल बारकू पाटील(वय ३८) हे वास्तव्यास आहे. ते दि १८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून अंजदे येथे आपल्या आईवडिलाकडे मुक्कामी गेले असता त्यांना दि २१ रोजी शेजारी असलेल्या एका व्यक्तीचा फोन आला व त्यांना घराचे कुलूप तोडलेले असून दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळाली असतांना त्यांनी घरी येवून पाहणी केली असता त्यांच्या घरातील ३० हजाराचा मुद्देमाल लंपास होत घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आल्यानंतर त्यांनी लागलीच अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.बापू साळुखे हे करीत आहेत.

Related Posts

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !
क्राईम

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

October 22, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष, बनावट गुणपत्रकाचा खेळ : तरुणाची ७ लाखांची फसवणूक!

October 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
क्राईम

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

October 22, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष, बनावट गुणपत्रकाचा खेळ : तरुणाची ७ लाखांची फसवणूक!

October 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group