• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

या सरकारने दिली धमाकेदार ऑफर : घरासोबतच देणार ५० लाखांची रोकड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, व्यवसाय, सामाजिक
0
या सरकारने दिली धमाकेदार ऑफर : घरासोबतच देणार ५० लाखांची रोकड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ एप्रिल २०२३ ।

पूर्वीच्या काळी अनेक लोकांनी ग्रामीण भागातून शहरी भागात जात आपल्या व्यवसाय थाटला होता तर काहींनी नोकरी शहरी भागात केल्या पण सध्या अनेक शहरातून लोक ग्रामीण भागात राहावयास येत आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे वाढती लोकसंख्या व महागाईच्या कारणाने अनेक ग्रामीण भागात स्थायिक होत असतांना दिसत आहे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी घर बांधून राहण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलेलं असतं. नोकरी-व्यवसायातून बचत करून एखादं घर बांधणं किंवा घेणं शक्य होतं; मात्र आलिशान बंगल्याचं स्वप्न पूर्ण करणं अवघड असतं; पण आलिशान घरासोबतच सरकार 50 लाख रुपये देणार असल्याचं कळलं तर? खरोखरच स्वित्झर्लंड सरकारनं तशी ऑफर दिली आहे. अल्बीनेन नावाच्या गावात लोकांनी जाऊन राहावं असं आवाहन स्वित्झर्लंड सरकारनं केलं आहे. तशी ऑफर देण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे, हे जाणून घेऊ या.

स्वित्झर्लंडमधलं अल्बीनेन हे गाव समुद्रसपाटीपासून 4265 फूट उंचीवर वसलं आहे. बर्फाची चादर ओढलेलं हे सुंदर गाव पटकन कोणालाही आकर्षित करतं. तिथलं वातावरणही स्वच्छ आणि प्रदूषणरहित आहे. अशा सुंदर, निसर्गरम्य ठिकाणी कायमस्वरूपी राहावं असं सगळ्यांना वाटतं. अल्बीनेन गावातले नागरिक मात्र तिथे राहायला तयार नाहीत. डेली मेलच्या वृत्तानुसार, या गावाची लोकसंख्या सतत कमी होते आहे. 2020 या वर्षाअखेर या गावाची लोकसंख्या केवळ 243 इतकी उरली होती. गावातल्या लोकांना गाव सोडण्यापासून थांबवण्यासाठी व गावाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी स्वित्झर्लंड सरकारने आता नागरिकांना तिथं येऊन राहण्याची ऑफर दिली आहे. हे गाव फ्रान्स आणि इटलीच्या सीमेवर वसलेलं आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, तुमच्या घरात 4 सदस्य असतील, तर प्रत्येक प्रौढ व्यक्तीला 22,500 पौंड म्हणजेच 22 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि प्रत्येक लहान मुलाला नऊ हजार पौंड म्हणजे 8 लाख रुपये दिले जातील. ही ऑफर स्वीकारणाऱ्यांचं वय 45पेक्षा कमी असावं. तसंच त्यांच्याकडे सी परमीट असावं आणि ते स्वित्झर्लंडचे नागरिकही असावेत. ही ऑफर स्वीकारायची असेल, तर या गावात कमीत कमी 10 वर्षं तरी राहावं लागेल. त्याआधी तुम्ही गाव सोडणार असाल, तर ऑफरपोटी मिळालेली रक्कम तुम्हाला परत करावी लागेल.
अल्बीनेन हे डोंगरदऱ्यांत वसलेलं गाव आहे. त्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत. लोकसंख्या कमी झाल्यानं तिथली शाळाही बंद झाली आहे. उरलेल्या 240 जणांमध्ये केवळ 7 मुलं आहेत. ही मुलं जवळच्या भागात रोज बसने प्रवास करून शिकायला जातात. गावातली अनेक घरं रिकामी आहेत. याच घरांमध्ये नागरिकांनी राहायला यावं अशी सरकारची ऑफर आहे. ज्यांना जमीन खरेदी करून घर बांधायची इच्छा आहे, त्यांना सरकार काही सवलतीही देणार आहे.

Related Posts

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !
जळगाव ग्रामीण

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !

June 11, 2026
ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !
जळगाव

ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !

June 11, 2026
जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group