• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अभिनेत्री सायली पाटलांनी घेतला जिल्ह्यातील या मंदिराचा आशीर्वाद !

खान्देशातील माझ्या आजोळमध्ये मंगळ ग्रह मंदिर असल्याचा अभिमान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2023
in जळगाव ग्रामीण, मनोरंजन, सामाजिक
0
अभिनेत्री सायली पाटलांनी घेतला जिल्ह्यातील या मंदिराचा आशीर्वाद !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर देशात एकमेव आहे. मंदिरात आल्यावर कुठे ही व्यावसायिकपणा दिसून आला नाही. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. खान्देशातील दोंडाईचा हे माझे आजोळ आहे. आणि याच खान्देशात हे मंदिर असल्याचा मला अभिमान आहे. असे मत मराठी चित्रपट अभिनेत्री सायली पाटील यांनी व्यक्त केले.

श्री मंगळ ग्रह मंदिराला गुरुवारी अभिनेत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सायली पाटील यांचे वडील नरेंद्र पाटील, आई सुनीता पाटील, मामा डॉ. जितेंद्र देसले यांनी परिवारासह मंगळदेवाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे सहसचिव दिलीप बहिरम, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, हेमंत गुजराती, पुष्कर ढाके, मनोहर तायडे यांच्या हस्ते सायली पाटील यांचा सत्कार झाला. पुढे बोलताना अभिनेत्री सायली पाटील म्हणाल्या की, दोडाईचा येथे मामाच्या गावी आली होती. त्यामुळे अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात येण्याचा योग आला.आजवर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी व्यावसायिकपणा दिसून आला. व्यवसायिकपणामुळे भाविक मंदिरापासून दूर जाऊ लागला आहे. मंगळ ग्रह मंदिरात येण्यापूर्वी वाटलं होतं व्यवसायपणा असेल, मात्र कुठेही व्यवसायिकपणा दिसला नाही. ही बाब खरच कौतुकास्पद आहे. मंदिराकडून भाविकांना पूरविल्या जाणाऱ्या सोयी – सुविधा, नैसर्गिक वातावरण तसेच मंदिर परिसरात केलेले सुशोभीकरणामुळे मन शांती लाभली असेही त्या म्हणाल्या.

भविष्यात योग आला तर नक्की प्रयत्न करणार
माझ्या आजोळमध्ये देशातील एकमेव मंगळ ग्रह मंदिर आहे. याची माहिती मला यापूर्वी मिळाली असती तर मी नक्की भेट दिली असती. भविष्यात चित्रपट किंवा मालिकेत मंगळ ग्रह मंदिर दाखविण्यासाठी नक्की प्रयत्न करीन असे ही अभिनेत्री सायली पाटील यांनी सांगितले.

सायली यांनी साकारली भूमिका
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सोबत झुंड, घर बंदूक आणि बिर्याणी यासोबतच असं माहेर सुरेखबाई या मालिकेत भूमिका साकारलेली आहे.

Related Posts

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group