• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दहावीच्या मुलीला ब्लॅकमेल करत १८ जणांनी केला अत्याचार !

छत्रपती संभाजी नगरात घडली घटना ; सातारा पोलिसांनी घेतले आरोपी ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 9, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता? कालीचरण महाराजांचा सवाल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जून २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून महिलासह अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतेच अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत अठरा जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातारा पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात पोक्सो आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

ब्लॅकमेल करीत सतत सहा महिने 18 आरोपींनी अत्याचार केल्यानंतर पालकांनी आपली तक्रार ऐकून घेतली नाही, त्यामुळे मागच्या महिन्यात घर सोडून निघून गेलेली ही मुलगी रेल्वे पोलिसांना आढळून आली. त्यांनी तिला पालकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नकार दिल्याने तिला संस्थेत दाखल करण्यात आले. अखेरीस, बुधवारी रात्री उशिरा तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यावर गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले. ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२३ या सहा महिन्यांत व्हिडिओवरून ब्लॅकमेल करीत आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. सातारा पोलिस स्टेशनचा परिसर दिवसभर आरोपींच्या कुटुंबीयांनी भरून गेला होता. सातारा, देवळाईपासून पैठणपर्यंतचे नातलग दाखल झाले होते. शाळा-महाविद्यालयात शिकत असलेल्या त्यांच्या मुलांविरोधात एका मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्याचे त्यांना पोलिसांकडून कळले होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

दहावीत शिकत असलेली ही पीडित मुलगी गैरसंगतीत सापडली होती. त्यातून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढत गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी वारंवार अत्याचार करत होते. तिने ही बाब आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जबाबदारी झटकल्यावर मुलगी घर सोडून गेली. रेल्वेस्टेशनवर तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. मात्र, तेव्हाही पालकांनी तिचा ताबा घेण्यास नकार दिल्याने अखेरीस स्वयंसेवी संस्थेत तिला दाखल करण्यात आले. मुलीच्या जबानीत पूर्ण घटना पुढे आल्यावर संस्थेने पालकांना पोलिसांत तक्रार देण्याची सूचना केली. मात्र, मुलीची बदनामी होईल असे कारण देऊन त्यांची तक्रार घेतली नसल्याचे कळते. घाबरलेले पालकही याबाबत पुढे येण्यास तयार नव्हते. अखेरीस, बुधवारी रात्री उशिरा ही तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मात्र पीडितेची सुरुवातीस तक्रार घेतली नसल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तरुणांना अटक केल्यानंतर त्यांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात पोहोचले होते.

Related Posts

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group