• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ जून २०२३

५००० वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगमहर्षि पतंजली यांच्या अमूल्य शिकवणीच्या सन्मानार्थ २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून भारतासह १९० देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या कु.निकिता पाटील व कु. गीता पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपप्राचार्य श्री दीपक भावसार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.मा.डॉ.सुधीर शहा या प्रसंगी प्रमुख पाहुणे तर कु.दिपाली देशमुख ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच महर्षि पतंजली ह्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.शाळेच्या समन्वयिका सौ.मेघना राजकोटिया यांनी सूत्रसंचालन केले.

शाळेचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी या प्रसंगी ९ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व ‘वसुधैव कुटुम्बकम ’ या यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या आशयाला अनुसरून विद्यार्थी व पालकांना योगाभ्यास करण्याचे विनम्र आवाहन केले. योगा च्या दैनंदिन जीवनातील उपयोगितेबद्दल सर्वसमावेशक अशी माहिती विषद केली . याप्रसंगी विशेष अतिथी योग प्रशिक्षिका व आहारतज्ञ कु. दिपाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगिक आसने, सूर्यनमस्कार, संतुलित आहार या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.  ई.८ वी व १० वी च्या समूहाने योगा नृत्य सादर केले. मानव अडवाणी या विद्यार्थ्याने योगक्रिये मुळे होणाऱ्या विविध फायद्यांची जाणीव यावेळी आपल्या भाषणातून करून दिली. योग आणि प्राणायाम करून शरीर व मन निरोगी ठेवा ह्या अशयाला अनुसुरून एक लघुनाटिका यावेळी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केली. या प्रसंगाचे औचित्य साधत ई.१० वी व १२ वी बोर्डात शाळेतून नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पालकांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सुधीर शहा यांनी विद्यार्थी मित्रांना मन आणि शरीर निरोगी राखण्यासाठी तसेच आत्मविश्वास ,सकारात्मकता वाढविण्यासाठी योगा केलाच पाहिजे असे आवाहन केले. प्रदूषण नियंत्रण ही काळाची गरज आहे व प्रत्येकाने यात आपला सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे असे मत मांडले. शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या ह्या कार्याक्रामादरम्यान सुमारे १००० विद्यार्थ्यांनी शाळेच्या योगशिक्षिका कु.स्नेहा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार ,योगासने व प्राणायाम करत लाभ घेतला. पोदार स्कूलचे उपप्राचार्य श्री दीपक भावसार ,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शन उन्नती महाजन व मानसी काबरा या विद्यार्थीनिनी केले.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group