• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वच्छतेअभावी मुक्ताईनगर बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुर्दशा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
स्वच्छतेअभावी मुक्ताईनगर बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुर्दशा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२३

मुक्ताईनगर येथे राज्य परिवहन महामंडळाचे एस. टी. बसस्थानक असून तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याकारणाने तसेच राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख ठिकाण व आदिशक्ती मुक्ताईचे अंतर्धान स्थळ असल्या कारणाने दररोज हजारो प्रवासी,भाविक आणि तालुकाभरातील विद्यार्थी या बसस्थानका वरून ये जा करत असतात परंतु येथील बसस्थानकाची इमारत, स्वछतागृह हे निव्वळ शोभेच्या वास्तू बनल्या असुन स्वच्छतेअभावी बस स्थानक आणि स्वच्छतागृहाची/प्रसाधनगृहाची दुर्दशा झालेली आहे.

प्रसाधनगृहांच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांची कुचंबना होत असून, ही बाब विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या कानावर घातली असता, आज रोहिणी खडसे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर बसस्थानक गाठत स्वछतागृहांची पाहणी केली असता यावेळी पुरुष ,महिला प्रसाधन गृहाची प्रचंड दुरावस्था झालेली असुन संपूर्ण घाण पसरली आहे गेले कित्येक दिवसापासून या प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्यात आलेली नसून बसस्थानकावर पाणीसुद्धा उपलब्ध नाही

बस स्थानक परिसरात, बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रचंड दुरवस्था व अस्वच्छता आढळून आली. रोहिणी खडसे यांनी स्वछतागृह व बस स्थानकाची स्वच्छता करण्याबाबत आगरप्रमुख पवार यांना धारेवर धरले व तत्काळ स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, प्रवाशांनी याबाबतीत माझ्याकडे वारंवार सांगितल्या नंतर मि वेळोवेळी या बाबतीत आगार प्रमुख, जिल्हा नियंत्रक यांच्या कडे बसस्थानक आणि स्वछतागृहाची स्वच्छता करण्या बाबत वेळोवेळी लेखी तक्रारी केलेल्या आहेत परंतु संबंधितां कडून याबाबतीत कधीच लक्ष दिले जात नाही.

नुकतेच नविन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून बस स्थानकावर दररोज शालेय विद्यार्थ्यांची ये जा असते आज मला अशाच एका विद्यार्थिनीचा फोन आला तिने स्वच्छतागृह/प्रसाधनगृहात असलेल्या अस्वच्छते आणि दुरावस्थे विषयी मला माहिती दिली व बस स्थानकात येऊन पाहणी करण्या विषयी विनंती केली. याबाबत आगार प्रमुख पवार यांना समक्ष बोलावून त्यांना ही दुरावस्था, अस्वच्छता निदर्शनास आणून दिली. त्यावर आगरप्रमुख यांनी यासाठी वरिष्ठां कडे बोलावे लागेल असे सांगून वेळ टाळून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

एकीकडे सरकार जाहिरातींवर लाखो, करोडो रुपये खर्च करत असुन दुसरीकडे नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करत आहे. वारंवार लेखी तक्रारी करून सुद्धा प्रशासन गेंड्याची कातळी पांघरून परिस्थिती जैसे थे ठेऊन अस्वच्छते द्वारे रोगराई वाढवून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे असे सांगितले. ही परिस्थिती अशीच राहिलीतर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यां कडून सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, बापु ससाणे,मनोज तळेले, बाळा भालशंकर,संजय कोळी,एजाज खान,रउफ खान,राहुल पाटील,पांडुरंग नाफडे, चेतन राजपूत ,अजय तळेले, पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group