• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दोघा ‘भावांनी’ केली तडजोड ; अब्रुनुकसानीचा खटला मागे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 28, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
दोघा ‘भावांनी’ केली तडजोड ; अब्रुनुकसानीचा खटला मागे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जून २०२३

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. मंगळवारी जिल्हा न्यायालयात दोन्ही नेत्यांनी याप्रकरणी तडजोड करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या गैरसमजूतीतून हा प्रकार झाला होता, असे न्यायालयाने दोन्ही नेत्यांकडून लेखी घेत हा खटला मागे घेण्यात आला आहे. खडसेंनी हा दावा मागे घेतल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सन २०१६ मध्ये एकनाथ खडसे हे युतीच्या काळात मंत्री असताना, गुलाबराव पाटील यांनी एका सभेत एकनाथ खडसे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. या आरोपानंतर खडसे यांनी गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्या लग्नाच्या दिवशी जिल्हा न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्या विरोधात ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या याचिकेवर अनेक वर्षापासून कामकाज सुरू होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोन वेळा, तर एकनाथ खडसे एक वेळा हजर न राहिल्यामुळे दोन्ही नेत्यांना न्यायालयाने ५०० रुपयांचा दंडही केला होता.

खडसेंनी दाखल केलेल्या खटल्याबाबत मंगळवारी न्यायालयात कामकाज होणार होते. त्यामुळे न्यायालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे हे दोघेही हजर होते. न्यायालयात अब्रुनुकसानीच्या दाव्यासंदर्भात मंगळवारी सुनावणी पार पडली. यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने अँड. एस. आर. बागुल, अॅड. शैलेंद्र पाटील यांनी काम पाहिले, तर एकनाथ खडसे यांच्या बाजूने अॅड. प्रकाश बी. पाटील यांनी काम पाहिले.

Tags: #eknatharavkhadse#gulabravpatil

Related Posts

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !
जळगाव

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !
जळगाव

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group