• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

हवामान विभागाचा अंदाज ; जुलै महिन्यात असणार असा पाऊस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
हवामान विभागाचा अंदाज ; जुलै महिन्यात असणार असा पाऊस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जुलै २०२३

दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाने जून महिन्यात काही भागात दमदार आगमन केले आहे तर आज देखील काही भागात थोडा फार पाणी पडल्याने अनेक शेतकरी नाराज आहे. देशात बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनचे चित्र बदलले. कोकणात ११ जून रोजी आलेला मान्सून राज्यात २५ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे.  कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस होत आहे. यंदा जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस असणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.मोहोपात्रा यांनी जुलै महिन्याचा पावसाच्या अंदाजासंदर्भात माहिती दिली.

जून महिन्यात सरासरीचा १० टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. परंतु जुलै महिन्यात देशात सर्वत्र दमदार पाऊस असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.मोहोपात्रा यांनी दिली. जुलै महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड या राज्यात चांगला पाऊस होणार आहे. यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस उशिराने दाखल झाला. २५ जून रोजी महाराष्ट्रात पाऊस आला. त्यानंतर जुलै महिन्यात तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश या भागात पाऊस झाला.

पुणे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांत यलो अन् ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ३ अन् ४ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत गेल्या आठवडाभर चांगला पाऊस झाला आहे. 2 जुलै आणि 3 जुलैनंतर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यासोबतच संपूर्ण देशात जुलै महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचं भाकित करण्यात आले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार असल्यामुळे शेतकरी समाधानी होणार आहे. तसेच या महिन्यात राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Posts

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !
जळगाव

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !
क्राईम

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !
क्राईम

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group